• Login
Friday, February 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसावर दगडफेक

Sanika Mhatre by Sanika Mhatre
February 7, 2025
in क्राईम, मुंबई
0 0
0
बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसावर दगडफेक
0
SHARES
33
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| मुंबई | प्रतिनिधी |

गावदेवी येथे बंदोबस्ताला तैनात पोलीसावर 36 वर्षीय व्यक्तीने दगडाने हल्ला केल्याची घटना गुरुवारी (दि.6) रोजी घडली आहे. या हल्ल्यात पोलीस शिपाई शिवाजी उगले गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

तक्रारादार पोलीस शिपाई शिवाजी उगले गुरूवारी गावदेवी परिसरात बंदोबस्तासाठी तैनात होते. त्यावेळी मागून अनोळखी व्यक्ती आली. त्याच्याकडील गोणीमध्ये दगड भरले होते. आरोपीने गोणीमधील दगड उगले यांना मारण्यास सुरूवात केली. कबुतर खान्याजवळील सेल्फी पॉईन्ट येथे हा प्रकार घडला. त्यात उगले यांच्या डोक्याला, पायाला व कंबरेला गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उगले यांच्यासोबत तैनात इतर पोलिसांनी आरोपी रणजीत सिंह सरताणी याला ताब्यात घेतले. याप्रकरणी उगले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर रणजीत सिंहला याप्रकरणी अटक करण्यात आली. आरोपी मुळचा गुजरात येथील असून त्याची मानसिक स्थिती ठिक नसल्याचे आढळले. उगले यांची प्रकृती ठीक असून आरोपी त्यांच्या परिचयाचा नसल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी गावदेवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbai newsmumbai policenewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newsStone attack on police
Previous Post

रायगड जि.प.चे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे अटकेत

Next Post

जुन्या वादातून तरुणाला मारहाण

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

वेबसिरिजमध्ये काम देण्याच्या आमिषाने फसवणूक
क्राईम

जिम मेंबर्सची फी बँक खात्यावर घेऊन केली फसवणूक

February 13, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
अपघात

इमारतीची लिफ्ट कोसळून पाच जण जखमी

February 12, 2026
कर्नाळा खिंडीत मृत्यूचा सापळा
मुंबई

कर्नाळा खिंडीत मृत्यूचा सापळा

February 12, 2026
अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त बारव दीपोत्सवाचे आयोजन
मुंबई

अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त बारव दीपोत्सवाचे आयोजन

February 12, 2026
एसटी महामंडळ चालविणार यात्री ॲप
मुंबई

एसटी प्रवासात सवलतीसाठी ‘एनसीएमसी’ अनिवार्य

February 12, 2026
रसायनी येथे विवाहितेचा छळ; तिघांवर गुन्हा दाखल
sliderhome

रसायनी येथे विवाहितेचा छळ; तिघांवर गुन्हा दाखल

February 12, 2026
Next Post
बारमधील मारहाणीत एकाचा मृत्यू

जुन्या वादातून तरुणाला मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?