| चीन | वृत्तसंस्था |
एका 17 वर्षाच्या चिनी खेळाडूचा बॅडमिंटनच्या कोर्टवरच मृत्यू झाला. या खेळाडूच्या मृत्यूने बॅडमिंटन विश्वावर शोककळा पसरली आहे. चिनी बॅडमिंटनपटू झांग झिजीचा कोर्टवरच कोसळून कार्डयिक अरेस्टने मृत्यू झाला. रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली. झांग झिजीने किंडरगार्टनमध्ये बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली होती. इंडोनेशियाच्या जकार्ता येथे एका टुर्नामेंटमध्ये झांग झिजी बॅडमिंटन खेळताना बेशुद्ध होऊन खाली कोसळला. त्याचा कार्डयिक अरेस्टमुळे मृत्यू झाला.