पेडली विद्यालयात विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

| पाली/गोमाशी | वार्ताहर |

सुधागड तालुक्यातील शारदा विद्यामंदिर माध्यमिक हायस्कूल पेडली शाळेस 2005 च्या दहावी तुकडीकडून पंखा आणि ध्वनीक्षेपक यंत्रणा भेट म्हणून देण्यात आली. यावेळी राजेश गोळ, जे.बी.गोळ, कृष्णा हेमाडे, प्रदीप गोळे, हिरामण तांडेल, पांडुरंग आवतडे, जे. डी. म्हात्रे, पी.बी.पाटील, सुमन शिंदे, मनीषा भिलारे, अनिता साबळे, वैशाली शिरसाट, सेवानिवृत्त शिक्षक विश्वास निकम, शशिकांत पारखे तसेच शाळेचे शिपाई कर्मचारी वर्ग गजानन हिंगणे, विठ्ठल डोके, कृष्णा मैराळे आदी मान्यवर उपस्थित होते.

निलेश देशमुख, शिवासिंग राजपूत, रामसिंग राजपूत, मनोज सुर्वे, रुपेश चव्हाण, दिपाली रोकडे, पल्लवी देशमुख, नथू चोरघे, राजेश गोळे, पांडुरंग अवताडे, विश्वास निकम, मनिषा भिलारे यांनी आठवणींना उजाळा देत मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमास सोनल देशमुख, नीलम मानकर, सुप्रिया मानकर, अंजना जाधव, सुमिता देशमुख, दिपाली रोकडे, किशोरी साळवी, प्रगती पोरे, पल्लवी देशमुख, नथुराम चोरघे, अभिजीत चव्हाण, दयावान चोरघे, महेंद्र चोरघे, दिनेश देशमुख, निलेश नंदकुमार देशमुख, निलेश दिलीप देशमुख, महेश देशमुख, सुशांत झुंजारराव, रुपेश देशमुख, रुपेश चव्हाण, मनोज सुर्वे, हनुमंत रांगोले, राम तुपे, रामसिंग राजपूत, शिवसिंग राजपूत, वीरेंद्र जैसवाल, राहुल जाधव, संतोष माने, निलेश जाधव, नितीन चव्हाण, दिलीप राठोड, अनंता बेलोसे, दुर्गेश वारगुडे, रमेश देशमुख, विजय शेडगे, प्रशांत हिंगणे उपस्थित होते. सूत्रसंचालन हिरामण तांडेल यांनी केले.

Exit mobile version