• Login
Thursday, August 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home आरोग्य

निकृष्ट दर्जाच्या अन्नसेवनामुळे विद्यार्थी पोटाच्या विकाराने त्रस्त

Krushival by Krushival
March 14, 2024
in आरोग्य, पनवेल, रायगड, शैक्षणिक
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
19
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | वार्ताहर |

पनवेलच्या बीपी मरिन अकॅडमीत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी मागील दोन महिन्यांपासून निकृष्ट दर्जाच्या अन्नाच्या सेवनामुळे पोटाच्या विकाराने त्रस्त आहेत. जेवणात अळ्या, झुरळ सापडण्याच्या प्रकारासह विद्यार्थी वारंवार अतिसाराच्या आजाराचा सामना करीत आहेत. उपजिल्हा रुग्णालयात वारंवार याच आजारांवर औषधोपचार घेत आहेत. व्यवस्थापनाच्या प्रचंड दहशतीमुळे विद्यार्थी उघडपणे याबाबत तक्रार करण्यास धजावत नाहीत.

पनवेल शहरातील बंदर रोड येथे बीपी मरिन अकॅडमीत मबीएससी इन नॉटिकल सायन्सफ आणि मजनरल पर्पज रेटिंगफ या सहा महिन्यांच्या अभ्यासक्रमासाठी 400 विद्यार्थी शिकत आहेत. बेलापूर येथे मुख्य कार्यालय असलेल्या अकॅडमीच्या पनवेल येथील बीपी मरिन अ‍ॅकॅडमीत जेवण व्यवस्थापन समितीसोबत बैठक घेण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारीची दखल घेऊन यापुढे सुधारणा करण्यात येईल. स्वच्छतेच्या बाबतही योग्य ती कार्यवाही करू. बादल सिंग, संचालक, बीपी मरिन अ‍ॅकॅडमी, पनवेल महाविद्यालयाच्या आवारात शिक्षण आणि राहण्याची सुविधा आहे. एका विद्यार्थ्याला सहा महिन्यांसाठी अडीच लाख रुपयांचे शुल्क आकारले जाते. येथील वसतिगृहात देशभरातून आलेले विद्यार्थी राहतात. हे विद्यार्थी मागील दीड महिन्यांपासून पोटाच्या विकाराने त्रस्त आहेत. वारंवार जुलाब होत असल्यामुळे ते उपजिल्हा रुग्णालयात जाऊन उपचार घेतात. विद्यार्थी याच कारणास्तव रुग्णालयात उपचारासाठी गेले होते. व्यवस्थापनाकडे तक्रार करूनही जेवण आणि पाण्यामध्ये सुधारणा न झाल्यामुळे काही विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जेवणे सोडले आहे. जेवणात अळ्या, झुरळ सापडत आहेत. चपाती आणि भातात खडे लागत असल्याच्या तक्रारी विद्यार्थी करतात. निकृष्ट दर्जाच्या जेवणामुळेच हा त्रास होत असल्याचे विद्याथ्यांचे म्हणणे आहे. अनेक दिवसांपासून होणार्‍या त्रासाबद्दल आवाज उठवला का नाही, असा प्रश्‍न विचारला असता विद्यार्थ्यांनी धक्कादायक प्रकार सांगितला, तक्रार केली तर तुम्ही नापास व्हाल, अशी धमकी दिली जाते, त्यामुळे आईवडिलांचे एवढे पैसे आणि आमचे करिअर वाया जाऊ नये म्हणून आम्ही बोलू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. बुधवारी सकाळी विद्याथ्यांनी वसतिगृहातील जेवणास नकार दिला असता बाहेरही जेवायला जायचे नाही, असा दम व्यवस्थापनाकडून देण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. उपजिल्हा रुग्णालयात याबाबत विचारणा केली असता, जुलाबाच्या कारणास्तव येथील अनेक विद्यार्थी उपचारासाठी नेहमी येत असल्याचे येथील कर्मचार्‍यांनी सांगितले. प्रभारी वैद्यकीय अधीक्षक सचिन सपकाळ यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Related

Tags: educational newshealthhealth newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newspanvelpanvel newsPoor quality foodraigadsocial media newssocial news
Previous Post

दोन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती

Next Post

कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टरांअभावी पडले ओस

Krushival

Krushival

Related Posts

समुद्रकिनारा रस्त्याच्या कामाला सुरुवात
अलिबाग

समुद्रकिनारा रस्त्याच्या कामाला सुरुवात

August 19, 2026
‌‘एसआयआर‌’ संपले; आता ‌‘एआय‌’ची सक्ती
sliderhome

‌‘एसआयआर‌’ संपले; आता ‌‘एआय‌’ची सक्ती

August 19, 2026
पनवेल

रायगडातील सहा लाख मतदारांचे भवितव्य धोक्यात

August 19, 2026
पालीतील आढावा बैठकीत तक्रारींचा पाऊस
sliderhome

पालीतील आढावा बैठकीत तक्रारींचा पाऊस

August 19, 2026
Lake Charlotte: चार कोटींचा गाळ कुणाच्या घशात?
sliderhome

Lake Charlotte: चार कोटींचा गाळ कुणाच्या घशात?

August 19, 2026
आता प्रत्येक सर्पदंशाची नोंद होणार
sliderhome

आता प्रत्येक सर्पदंशाची नोंद होणार

August 19, 2026
Next Post
कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टरांअभावी पडले ओस

कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टरांअभावी पडले ओस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?