• Login
Monday, August 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाल्यास भविष्यात यशस्वी शास्त्रज्ञ घडतील: डॉ. अनिरुद्ध जोशी

Krushival by Krushival
March 1, 2024
in कर्जत, कार्यक्रम, रायगड, शैक्षणिक
0 0
0
विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाल्यास भविष्यात यशस्वी शास्त्रज्ञ घडतील: डॉ. अनिरुद्ध जोशी
0
SHARES
18
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत एज्युकेशन सोसायटी संचालित इंग्लिश मिडीयम स्कूल ही शाळा नेहमीच प्रयोगशील शिक्षणात अग्रेसर आहे. मी देखील याच शाळेचा माजी विद्यार्थी असून त्यावेळी जिल्हा आणि तालुकास्तरावर विज्ञान प्रदर्शन व्हायचं. त्यामुळे सर्वांना वाव मिळत नव्हता. मात्र, आज केईएस शाळेने स्थानिक पातळीवर भरावलेल्या विज्ञान प्रदर्शनामुळे शाळेतील 44 विद्यार्थ्यांना त्यांच्यातील सुप्त गुण प्रदर्शित करता आले. त्यामुळे असेच प्रोत्साहन विद्यार्थ्यांना मिळाल्यास भविष्यात यातील अनेक यशस्वी शास्त्रज्ञ घडतील असे प्रतिपादन कर्जत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध जोशी यांनी कर्जत येथे केले. केईएस शाळेच्या विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते.

भारतरत्न डॉ.सी.वी. रमण यांच्या जयंतनिमित्त राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधत कर्जत शहरातील कर्जत एज्युकेशन सोसायटी संचालित इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वतीने शाळेत विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले. यावेळी कर्जत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.अनिरुद्ध जोशी, सचिव प्रवीण गांगल, खजिनदार मदन परमार, कार्यकारणी सदस्य सतीश पिंपरे, राजेश भुतकर, व्यवस्थापनाचे सुनील जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते सकाळी विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. तर या विज्ञान प्रदर्शनात शाळेतील एकूण 44 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत विविध प्रकल्प सादर केले होते. यामध्ये राम मंदिर सुरक्षा, चांद्रयान, वातावरणीय बदल, बायोगॅस, रोबो, पवनचक्की, पोली हाऊस, सोलर एनर्जी, पॉवर हाऊस, ठिंबक सिंचन, विद्युत निर्माण, आदी प्रकल्प सादर केले. तर या प्रकल्पांचे महत्व देखील भेट देणार्‍या पालक व मान्यवरांना विशद केले. तर कार्यकारिणी सदस्य सतीश पिंपरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले कि कर्जतमधील अनेक मुले आज शास्त्रज्ञ म्हणून देशाचे नाव उज्वल करत आहेत. माझा मुलगा देखील डीआरडीओमध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करतोय तेव्हा विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यास आणि इच्छाशक्ती ठेवावी. ठरवलं तर शास्त्रज्ञ होणं मोठी गोष्ट नाही, असे मार्गदर्शन केले.

यावेळी केईएम शाळेच्या मुख्याध्यापिका अनुपमा चौधरी, पर्यवेक्षक सुनील बोरसे, विज्ञान शिक्षिका हेमा जोशी, नीता वडकर, ऐलेन बिस्ट, रविंद्र राऊत, पर्यवेक्षिका संपदा भोगले यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related

Tags: dr. Aniruddha Joshieducational newsindiakarjatkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneralneral newsnewsnews indianews paperonline marathi newsraigadscience exhibitionsocial media newssocial news
Previous Post

मराठी भाषेत संस्कार आहेत : चंद्रकांत मढवी

Next Post

राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर सापडला मृतदेह

Krushival

Krushival

Related Posts

दोन कोटींचा पुल खड्ड्यात
कर्जत

दोन कोटींचा पुल खड्ड्यात

August 10, 2026
वाढीव ई-रिक्षा सुरू होणे अशक्यच
कर्जत

वाढीव ई-रिक्षा सुरू होणे अशक्यच

August 10, 2026
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दोरीवरची कसरत
पनवेल

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दोरीवरची कसरत

August 10, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

भरधाव ट्रेलरची चारचाकीला धडक

August 10, 2026
क्राईम

इडली-डोसा विक्रेत्यावर गुन्हा

August 10, 2026
हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांचा एल्गार
उरण

हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांचा एल्गार

August 10, 2026
Next Post
थळच्या डोंगरात सापडला तरुणाचा मृतदेह

राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर सापडला मृतदेह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?