अलिबाग । वार्ताहर ।
साने गुरुजी वंसाहंत येथील येथील नागरिक सुभाष बाबूराव देशपांडे, वय 82 यांचे रविवारी दि. 10 रोजी कोल्हापूर येथे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. दिवसकार्य कोल्हापूर येथे होणार आहे. कृषीवलचे उपसंपादक अतुल गुळवणी यांचे ते सासरे होत.
सुभाष देशपांडे यांचे निधन
-
by Krushival

- Categories: sliderhome, अलिबाग
- Tags: marathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Related Content
भोगावती नदीवरील पूल महाराष्ट्रात ‘सर्वोत्कृष्ट’
by
Krushival
September 12, 2026
एमएमआरडीएचा अजब कारभार! फलकावरच मराठीची तोडमोड
by
Krushival
September 12, 2026
पिंपळभाट बारा तास अंधारात
by
Krushival
September 12, 2026
गणेशभक्तांची कोंडी! लोकप्रतिनिधींची आश्वासने फोल
by
Antara Parange
September 12, 2026
ऐन गणेशोत्सवात एटीएम बंद
by
Antara Parange
September 12, 2026
लालपरीच्या सारथ्यांचे नवी मुंबईत हाल
by
Antara Parange
September 12, 2026