• Login
Saturday, April 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

उमटे धरणातील गाळ काढण्याच्या संघर्षाला यश

Krushival by Krushival
May 17, 2024
in sliderhome, रायगड
0 0
0
उमटे धरणातील गाळ काढण्याच्या संघर्षाला यश
0
SHARES
201
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नागरिकांच्या शुद्ध पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागणार

| रायगड | खास प्रतिनिधी |

उमटे धरणातील गाळ काढण्याच्या कामाला प्रत्यक्षात शुक्रवारी प्रारंभ झाला. त्यामुळे आता 44 गावे आणि 33 आदिवासी वाडीवर नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मिटण्यास मदत मिळणार आहे. उमटे धरण संघर्ष ग्रुपने केलेल्या मागणीला शेकापने तातडीने प्रतिसाद दिल्याबद्दल नागरिकांनी आभार व्यक्त केले.

अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी शुक्रवारी उमटे येथे भेट दिली. त्यांनी सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. उमटे धरणातील गाळ कित्येक वर्ष काढण्यात आला नव्हता. त्यामुळे तालुक्यातील 44 गावासह 33 आदिवासीवाडीवरील नागरिकांना दुषीत पाण्याचा पुरवठा होत होता. याबाबत प्रशासनाकडे सातत्याने प्रश्‍न मांडण्यात आला. मात्र, प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे नागरिकांना अशुध्द पाण्याचा पुरवठा होत होता. महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती, तसेच येथील पर्यटन व्यवसायावर देखील विपरीत परिणाम होत असल्याने यातून मार्ग काढावा अशी विनंती उमटे धरण संघर्ष ग्रुप व परिसरातील स्थानिकांनी अनेक वर्षे शासनाकडे वारंवार विनंती केली होती. मात्र शेकापने यासाठी मदतीचा हात पुढे केला. (दि.17) मे रोजी उमटे धरण संघर्ष ग्रुप व स्थानिकांच्या एकजुटीने नारळ वाढवून गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. कामाचा शुभारंभ उमटे परिसरातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अविनाश होळकर यांच्या हस्ते करण्यात आले. परिसरातील नागरिकांना ही नारळ वाढवण्याचा मान देण्यात आला.

शासनामार्फत धरणातील गाळ काढावा अन्यथा तो गाळ काढण्याची परवानगी सेंटर फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया या सामाजिक संस्थेला (सीएफटीआय) सीएसआर फंडातून परवानगी द्यावी, अशी मागणी शेकापच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी केली होती. त्यांच्या मागणीला यश आले. या कामाला शासकीय मान्यता मिळाली आणि अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या सहभागातून कामाला सुरुवात सुद्धा करण्यात आली. एकजुटीने कामाला सुरुवात झाल्यामुळे स्थानिकांमध्ये उत्साह दिसून आला. परिसरातील उद्योजकांनी गाळ काढण्यासाठी, पोकलेन, जेसीबी, डंपर व इतर उपकरणे उपलब्ध करून द्यावी असे आवाहन उमटे धरण संघर्ष ग्रुपचे पदाधिकारी नंदेश गावंड यांच्यासह नागरिकांनीही केली आहे.

उमटे धरणाचा गाळ काढण्यास सुरुवात होणे ही आमच्या विभागासाठी परिवर्तनाची नांदी आहे. शापित गाळमुक्त धरणासाठी एक पाऊल पुढे येऊन सहकार्य करावे. मा.चित्रलेखा पाटील व प्रशांत नाईक यांचे आभार मानतो. आमच्या अभियानाला मदत करणार्‍यांचे आम्ही स्वागत करतो.

अ‍ॅड. राकेश पाटील,
उमटे धरण संघर्ष ग्रुप

उमटे धरणाच्या पाण्यावरती अवलंबुन असणार्‍या स्थानिक नागरिकांनी आपल्या कुटुंबासमवेत एकदा तरी उमटे धरणाला सदिच्छा भेट देऊन धरणाची परिस्थिती आणि जनजागृती करण्यासाठी सहकार्य करावे

रुपेश पाटील,
स्थानिक तरुण उद्योजक

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsUmte Damwater
Previous Post

वादळी वार्‍यामुळे भयाण परिस्थिती

Next Post

फलोदी सट्टाबाजाराने इंडिया आघाडीला जिंकवले

Krushival

Krushival

Related Posts

जेडब्ल्यूआर गोदामाला भीषण आग 
sliderhome

जेडब्ल्यूआर गोदामाला भीषण आग 

April 18, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
मुरुड

मुरुडमध्ये काळी जादू?

April 18, 2026
धक्कादायक! आठवीत शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या
क्राईम

नागोठण्यात परप्रांतीयाची गळफास घेऊन आत्महत्या

April 18, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
क्राईम

शस्त्राने भोसकल्याप्रकरणी एकावर गुन्हा

April 18, 2026
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
अपघात

कारची दुचाकीला धडक; एक जखमी

April 18, 2026
sliderhome

चालकाचे विद्यार्थीनी सोबत अश्लील वर्तन

April 18, 2026
Next Post

फलोदी सट्टाबाजाराने इंडिया आघाडीला जिंकवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?