• Login
Thursday, February 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पेण

नवघर ग्रामस्थांच्या उपोषणाला यश

Sayali Patil by Sayali Patil
May 17, 2022
in पेण
0 0
0
नवघर ग्रामस्थांच्या उपोषणाला यश
0
SHARES
81
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

दुकान बदलण्याचा निर्णय
| पेण | वार्ताहर |

गेली वर्षभर रेशन दुकानदाराच्या विरुध्द नवघर ग्रामस्थ अर्ज विनवण्या करत होते. परंतु रेशन दुकान ज्या बचत गटाकडे होते त्या बचत गटाच्या अध्यक्षाचा पती अधिकारी वर्गाला चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत होता. आणि अधिकारी वर्गदेखील त्यावर विश्‍वास ठेउन नवघर ग्रामस्थांची पिळवणूक करत होते. अखेर नवघर ग्रामस्थांनी प्रशासनाला लाक्षणिक उपोषणाचा इशारा देऊन मंगळवारी प्रांत कार्यालय येथे उपोषणाला सुरूवात केली. शेकडोंच्या संख्येने महिला प्रांत कार्यालयासमोर जमल्या. ‘धान्य आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, भ्रष्टाचारी रेशन दुकानदाराला हटवा’ प्रांत कार्यालय परिसरात घोषणा देऊन परिसर दुमदुमला. सकाळी 10 च्या सुमारास उपोषणाला सुरूवात केली. महसूल खात्याकडे पोलिसांचा अहवाल जाताच महसुल खाते खडबडून जागे झाले आणि घटनास्थळी पोहचले.

यावेळी जमलेल्या महिलांनी आपली व्यथा सांगत रेशन दुकानदार कशाप्रकारे वर्तणूक करतो तसेच कमी वजनाचे धान्य देतो. महिलांना शिवीगाळ करतो. एक ना अनेक समस्या नायब तहसिलदार तथा पुरवठा अधिकारी सुरेश थळे यांच्यासमोर मांडल्या. पुरवठा अधिकार्‍यांनी देखील महिलांच्या सर्व समस्या ऐकून घेतल्या. त्यानंतर त्यांनी धान्य दुकान कशाप्रकारे बदलायचे याविषयी देखील उपोषणकर्त्यांबरोबर चर्चा केली. सदरील रेशन दुकानदाराच्या आलेल्या तक्रारींचा वरिष्ठांकडे तपशिल पाठवला जाईल व त्यावर वरिष्ठ योग्य ती कारवाई करतील असेही यावेळी पुरवठा अधिकार्‍यांनी सांगितले. येत्या दोन दिवसातच रेशन कार्डधारकांना रेशनिंग दुकान बदलुन दिले जाईल. मागील राहिलेले धान्य हे नवघर गावामध्ये पुरवठा शाखेचे अधिकारी व तलाठी एकत्र जाउन वाटतील. पुढच्या महिन्यापासुन धान्य दुकान क्र.10 मध्ये हे धान्य नवघर ग्रामस्थांना मिळेल. असेही यावेळी पुरवठा अधिकारी सुरेश थळे यांनी सांगितले. ही बाब उपोषण कर्त्यांना पटल्याने त्यांनी उपोषण मागे घेतले. या उपोषणाला पाटणोली गावचे माजी सरपंच नरेंद्रभाई पाटील, उपसरपंच सुरज पाटील, माजी उपसरपंच संजय म्हात्रे, किसान काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सुर्यकांत पाटील आदिंनी सदिच्छा भेटदिली.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernavgharonline marathi newspenprotestrationrationing
Previous Post

उत्कृष्ट पर्यटन केंद्र चालकांचा सत्कार

Next Post

शिवराज्याभिषेक सोहळ्यावर पाणीटंचाईचे सावट

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

संजय जांभळे लढवय्ये उमेदवार : जयंत पाटील
sliderhome

संजय जांभळे लढवय्ये उमेदवार : जयंत पाटील

February 6, 2026
वडखळ विभागात शेकापला उंदड प्रतिसाद
पेण

वडखळ विभागात शेकापला उंदड प्रतिसाद

February 3, 2026
खोट्या सातबाराप्रकरणी दोघांना अटक
sliderhome

खोट्या सातबाराप्रकरणी दोघांना अटक

February 2, 2026
पेण

विरोधकांच्या टीकेला संजय भोईर यांचे चोख प्रत्युत्तर

February 2, 2026
एसटी स्थानकात एकच ट्यूब लाईट
पेण

एसटी स्थानकात एकच ट्यूब लाईट

February 1, 2026
पेण

फटाका फोडल्याने तरुणाच्या डोळ्याला गंभीर दुखापत

January 29, 2026
Next Post
शिवराज्याभिषेक सोहळ्यावर पाणीटंचाईचे सावट

शिवराज्याभिषेक सोहळ्यावर पाणीटंचाईचे सावट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?