अतिशय कणखर अभ्यासू आणि लढाऊ नेतृत्व हरपले. कायम मूल्यांची विचाराची कास धरून चालणारे असे दुर्मिळ राजकीय नेते ही त्यांची ओळख होती. अन्याय अत्याचार विरोधी कठोर भूमिका, स्पष्ट मांडणी व प्रश्न हाताळण्याचे कसब हे त्यांचे वैशिष्ट्य होते. आमच्या सारख्या अनेक कार्यकर्त्याना ते पितृतुल्य होते. त्यांच्या प्रेमळ व आश्वासक आधाराला आम्ही मुकलो आहोत.
कृतार्थ जीवनयात्रा थांबली – उल्का महाजन, सामाजिक कार्यकर्त्या
-
by Krushival

- Categories: sliderhome
- Tags: #marathi news #marathi news raigad #krushival #n.d.patil #death #kolhapur #ulka mahajan
Related Content
Mahad MIDC: इंडो अमाईन्स लिमिटेड कंपनीत गॅस गळती
by
Sanika Mhatre
August 16, 2026
मृत्यूच्या दारातून 'तो' परतला
by
Antara Parange
August 15, 2026
माती, पाणीसंवर्धनाचा दिखावा
by
Antara Parange
August 15, 2026
गुडघाभर पाण्यात उभे करून ध्वजारोहण!
by
Antara Parange
August 15, 2026
गोगावलेंच्या अडचणीचा भाग कोण?
by
Antara Parange
August 15, 2026
तिसऱ्या मुंबईविरोधात शेतकरी एकवटले
by
Antara Parange
August 15, 2026