सुधाकर परांजपे यांचे निधन

। रसायनी । वार्ताहर ।
मोहोपाडा येथील सुधाकर मधुसूदन परांजपे (वय 64) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी,मुलगा असा परिवार आहे. दशक्रिया विधी शुक्रवारी (1 जुलै) गुळसुंदा येथे उत्तरकार्य सोमवार(4जुलै) राहत्या घरी होणार आहेत.

Exit mobile version