• Login
Sunday, September 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

पनवेल स्थानकात ‌‘दमकोंडी’ प्रवास

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 1, 2026
in पनवेल
0 0
0
पनवेल स्थानकात ‌‘दमकोंडी’ प्रवास
0
SHARES
49
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

तब्बल 120 पायऱ्यांची चढ-उतार; पादचारी पुलाची उंची वाढवल्याने दमछाक

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल रेल्वे स्थानकात सध्या लाखो लोकल प्रवाशांना एका अजब आणि त्रासदायक समस्येचा सामना करावा लागत आहे. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरअंतर्गत दुमजली कंटेनर मालवाहू गाड्यांच्या सुलभ वाहतुकीसाठी रेल्वे प्रशासनाने पनवेल स्थानकातील नवीन पादचारी पुलाची उंची वाढवली आहे. रेल्वेचा हा तांत्रिक निर्णय मालवाहू गाड्यांसाठी फायदेशीर ठरला असला, तरी सर्वसामान्य प्रवाशांसाठी मात्र तो डोकेदुखी ठरला आहे. या वाढीव उंचीमुळे प्रवाशांना आता स्थानकात ये-जा करण्यासाठी चक्क 120 पेक्षा जास्त पायऱ्या चढाव्या आणि उतराव्या लागत आहेत. त्यामुळे पनवेलकरांना दमकोंडी प्रवासाला सामोरे जावे लागत आहे.

सध्या पनवेल रेल्वे स्थानक हे विविध समस्यांच्या गर्तेत अडकलेले आहे. या रेल्वे स्थानकात विविध विकास कामे सुरू आहेत. परंतु, त्याचा प्रचंड फटका या रेल्वेस्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवासी वर्गाला बसत आहे. त्यातच डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरअंतर्गत दुमजली कंटेनर मालवाहू गाड्यांच्या सुलभ वाहतुकीसाठी रेल्वे प्रशासनाने पनवेल स्थानकातील नवीन पादचारी पुलाची उंची वाढवली आहे. रेल्वेचा हा तांत्रिक निर्णय मालवाहू गाड्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. परंतु, सर्वसामान्य प्रवाशांसाठी मात्र तो डोकेदुखी ठरत आहे. या वाढीव उंचीमुळे प्रवाशांना आता स्थानकात ये-जा करण्यासाठी चक्क 120 पेक्षा जास्त पायऱ्या चढाव्या आणि उतराव्या लागत आहेत. या डोंगराएवढ्या पायऱ्यांमुळे दररोज प्रवास करणाऱ्या नोकरदारांची, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, गरोदर महिला आणि लहान मुलांची मोठी दमछाक होत आहे. अनेकांना धाप लागत असून, प्रवाशांमधून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

प्रवाशांचा हा वाढता त्रास पाहता, महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे सल्लागार सुरेंद्र नेमळेकर यांनी या समस्येवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली आहे. स्थानकात ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांची होणारी ससेहोलपट थांबवण्यासाठी रेल्वेने युद्धपातळीवर सरकते जिने आणि अत्याधुनिक उद्वाहकाची व्यवस्था करावी, असे नेमळेकर यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे, सामाजिक कार्यकर्ते ॲड. संजय गांगुर्डे यांनी या समस्येवर कायमस्वरूपी आणि सोपा उपाय म्हणून स्थानक परिसरात भुयारी मार्ग सुरू करण्याची आग्रही मागणी केली आहे, जेणेकरून प्रवाशांना उंचीवर चढण्याचा त्रास सहन करावा लागणार नाही. या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल निला यांनी प्रवाशांना दिलासा देणारे संकेत दिले आहेत. प्रवाशांना होणारा त्रास आणि संघटनांनी केलेल्या मागण्या रास्त असून, यावर मध्य रेल्वे प्रशासन लवकरच सकारात्मक निर्णय घेईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. आता रेल्वे प्रशासन हे आश्वासन कधी पूर्ण करते आणि लाखो पनवेलकरांची या 120 पायऱ्यांच्या चक्रव्यूहातून कधी सुटका होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पनवेल रेल्वे स्थानकातील 120 पायऱ्यांचा पुल चढता-उतरताना लोकांची प्रचंड दमझाक होत आहे. हे पुल बांधताना रेल्वे प्रशासनाला सांगितले होते की, या पुलाऐवजी भुयारी मार्गाचे अपुर्ण काम पुर्ण करा. मात्र, तसे न करता आतापर्यंत दोन पुलांवर विनाकारण खर्च करण्यात आला. महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघातर्फे रेल्वे प्रशासनाला पत्र दिले होते. त्यात जो नव्याने पुल बनवला आहे तोच पुर्वेपासून पश्चिमेपर्यंत जोडा. परंतु, रेल्वे प्रशासनाने तसे केले नाही. त्यामुळे प्रवाशांना दोन्ही पुलावरील तब्बल 120 पायऱ्या चढ-उतार करत लाईन क्रॉस करून पलिकडे जावे लागत आहे. एखादा हृदय विकाराचा रुग्ण असेल, तर त्याला त्रास होऊ शकतो. याची काळजी रेल्वेने घेतली पाहिजे आणि या ठिकाणासह सर्वच फलाटांवर सरकते जिने बसविले पाहिजेत.

सुरेंद्र नेमळेकर,
सल्लागार, महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघ

मे 2014 पासून रेल्वे प्रशासनाकडे मागणी केली होती की, पनवेल ते नवीन पनवेलचा भुयारी मार्ग चालू करा. परंतु, एका दगडाने वाट अडविल्याने रेल्वे प्रशासन तिकडे दुर्लक्ष करित आहे. आणि असे उंचच उंच पादचारी पूल बांधून रेल्वे प्रशासन प्रवाशांना त्रास देत आहे. रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचे जंक्शन असलेल्या पनवेल स्थानकातील प्रत्येक फलाटावर सरकते जिने बसविलेच पाहिजेत, अशी आमाची मुख्य मागणी आहे.

ॲड. संजय गांगनाईक,
सामाजिक कार्यकर्ते

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newspanvel railway stationraigadsocial media newssocial news
Previous Post

कामोठ्यात तंबाखूजन्य पदार्थ जप्त

Next Post

कामोठ्यात स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

एमएमआरडीएचा अजब कारभार! फलकावरच मराठीची तोडमोड

September 12, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

नाल्यात पडून नागरिकाचा मृत्यू

September 12, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
sliderhome

कळंबोलीत लाखोंचा गुटखा साठा जप्त

September 12, 2026
बाप्पा येणार… मग मोदक तर हवाच! विविध प्रकारच्या रंगीबेरंगी मोदकांना मागणी
पनवेल

बाप्पा येणार… मग मोदक तर हवाच! विविध प्रकारच्या रंगीबेरंगी मोदकांना मागणी

September 12, 2026
क्राईम

अल्पवयीन मोटारसायकल चोर पोलिसांच्या ताब्यात

September 11, 2026
पनवेल रेल्वे स्थानक गजबजले
पनवेल

पनवेल रेल्वे स्थानक गजबजले

September 11, 2026
Next Post

कामोठ्यात स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?