। पनवेल । वार्ताहर ।
अज्ञात कारणावरून एका 27 वर्षीय तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील सांगडे गावात घडली आहे. येथे राहणार्या अनिल भोपी याने पहाटेच्या वेळी अज्ञात कारणावरून घरातील लाकडी जिन्याला बेडशिटच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
गळफास घेऊन आत्महत्या
-
by Krushival

- Categories: sliderhome, क्राईम, पनवेल
- Tags: crimemarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newssuicide
Related Content
लोक अदालतीमधून दहा हजार प्रकरणांचा निपटारा
by
Sanika Mhatre
September 15, 2026
डीजेचा आवाज बंद!
by
Sanika Mhatre
September 15, 2026
दीड दिवसांच्या बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप
by
Sanika Mhatre
September 15, 2026
आपदा मित्र ठरले देवदूत! अकराशे जणांचा जीव वाचविण्यासाठी बाजी
by
Sanika Mhatre
September 15, 2026
जरांगेंची मुंबईकडे कूच
by
Sanika Mhatre
September 15, 2026
एसटीत वाहकांकडूनच एनसीएमसी कार्ड ‘टॉपअप’
by
Sanika Mhatre
September 15, 2026