| गोवे-कोलाड | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील पाले येथील रहिवाशी सुनंदा बाळु खांडेकर यांचे शुक्रवारी (दि.16) दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 76 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, एक मुलगी, नातवंडे व मोठा खांडेकर परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी रविवारी (दि.25) तर उत्तर कार्यविधी मंगळवारी (दि.27) त्यांच्या पाले येथील राहत्या निवास्थानी होणार आहेत.
सुनंदा खांडेकर यांचे दुःखद निधन
-
by Krushival

- Categories: रायगड, रोहा
- Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianidhanonline marathi newsroha newssocial media newssocial news
Related Content
उरणमधील पाणथळी नष्ट होण्याच्या मार्गावर
by
Sanika Mhatre
April 26, 2026
लोणेरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी जेरबंद
by
Sanika Mhatre
April 26, 2026
नेरळजवळील वंजारपाडा येथे तरुणावर तलवारीने जीवघेणा हल्ला
by
Sanika Mhatre
April 26, 2026
रायगड विक्रीला काढलाय का?
by
Krushival
April 25, 2026
कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील डायलेसिस सेंटर बंदच
by
Antara Parange
April 25, 2026
नागावमध्ये शेकापच्या प्रचाराचा धमाका
by
Antara Parange
April 25, 2026