• Login
Monday, May 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

आयपीएलमधील गोलंदाजांसाठी सुनील गावस्कर यांचा पुढाकार

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 11, 2026
in क्रीडा, नवी दिल्ली
0 0
0
0
SHARES
5
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

आयपीएलच्या यंदाच्या सीजनमध्ये आपण बऱ्याच सेंच्युरी पाहतोय. आयपीएलचे अजून जवळपास दोन आठवडे शिल्लक आहेत. प्लेऑफ सुद्धा बाकी आहे. मे च्या अखेरीस आयपीएलचा अंतिम सामना आहे. मात्र, त्याआधी आणखी काही शतकं पहायला मिळू शकतात. फलंदाजीला अनुकूल विकेट असल्याने बहुतांश फलंदाज शतकं झळकवताना दिसतात असं सुनील गावस्कर म्हणाले.

पाटा विकेटमुळे चौकार, षटकारांचा पाऊस पडतोय. चौकार आपण समजू शकतो. पण काही षटकार असे आहेत, जे कॅच बनू शकले असते. काही मैदानं छोटी आहेत. त्यामुळे तिथे जास्त फोर-सिक्स पहायला मिळतायत. प्रेक्षक स्टेडियममध्ये मोठे फटके पहायला येतात असं सुनील गावस्कर म्हणाले. असं झाल्यास टीम धावा वाचवण्याऐवजी विकेट घेण्याला प्राधान्य देईल. ज्या चेंडूवर विकेट मिळतो तो उत्तम डॉट बॉल मानला जातो. तीन गोलंदाजांनी तीन-तीन विकेट घेतले, त्यांना एक अतिरिक्त ओव्हर मिळाली तर या फॉर्मेटमध्ये जरा अजून संतुलन येईल. सध्या सगळ्या गोष्टी फलंदाजाच्या बाजूने आहेत. छोटी बाऊंड्री, बाऊन्सर या बाबत गोलंदाजांसाठी काही कठोर नियम आहेत. अशावेळी गोलंदाजांचा उत्साह वाढवण्यासाठी असे काही नवीन नियम आणल्यास सामन्याचा उत्साह, रोमांच आणखी वाढेल असं गावस्कर म्हणाले.

सैयद मुश्ताक अली ट्रॉफी सारख्या टुर्नामेंट्समध्ये नव्या नियमांची चाचपणी करता येऊ शकते. सध्या फलंदाजांना अनुकूल असलेल्या या फॉर्मेटमध्ये संतुलन आल्यास आयपीएल 2028 च्या सीजनमध्ये हे नियम लागू करता येऊ शकतात असं गावस्कर बोलले.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernew delhi newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

बार्सिलोनाने स्पॅनिश फुटबॉल लीग ‘ला लीगा’ चे विजेतेपद जिंकले

Next Post

महाडमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

भारताच्या अर्थव्यवस्थेवर ताण

May 11, 2026
बार्सिलोनाने स्पॅनिश फुटबॉल लीग ‘ला लीगा’ चे विजेतेपद जिंकले
क्रीडा

बार्सिलोनाने स्पॅनिश फुटबॉल लीग ‘ला लीगा’ चे विजेतेपद जिंकले

May 11, 2026
चेपॉकवर यलो आर्मीचा थरारक विजय!
क्रीडा

चेपॉकवर यलो आर्मीचा थरारक विजय!

May 11, 2026
हॅट्ट्रिकचा थरार अन्‌‍‍ सहा विकेट्सची कमाल!
क्रीडा

हॅट्ट्रिकचा थरार अन्‌‍‍ सहा विकेट्सची कमाल!

May 11, 2026
मुंबई इंडियन्सचा गेम ओव्हर!
क्रीडा

मुंबई इंडियन्सचा गेम ओव्हर!

May 11, 2026
भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध!
क्रीडा

भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध!

May 11, 2026
Next Post
रक्तदान शिबिराचे आयोजन

महाडमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?