| खांब-रोहा । वार्ताहर |
रोहा तालुक्यातील आंबेवाडी कोलाड सुनीता मेता (वय 78) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे ,दोन मुली, सुना,जावई, नातवंडे असा परिवार आहे. दशक्रियाविधी 4 ऑगस्टला तर अंतिम धार्मिक विधी 12 आणि 13 ऑगस्ट रोजी होणार आहेत.