• Login
Wednesday, May 27, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पुरोगामी विचारांना पाठबळ द्या: अ‍ॅड. मानसी म्हात्रे

Krushival by Krushival
October 1, 2024
in sliderhome, अलिबाग, कार्यक्रम, रायगड
0 0
0
लाडक्या बहिणीने सत्ताधार्‍यांना खाली खेचावे- उल्का महाजन
0
SHARES
144
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग | प्रतिनिधी |

सरकारविरोधात एल्गार देण्यासाठी, महिलांना सक्षम करण्यासाठी, त्यांना ताकद देण्यासाठी हा महिलांचा संवाद मेळावा भरविला आहे. आपली वज्रमूठ एक करून पुरोगामी विचारांना पाठबळ द्या, असे आवाहन शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अ‍ॅड. मानसी म्हात्रे यांनी केले.

ही भूमी संघर्षाची असून, याच भूमीत नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वाखाली चरीचा संप झाला. या भूमीने ‘कसेल त्याची जमीन’ हा कायदा करायला सरकारला भाग पाडले. प्रभाकर पाटील यांच्यासह याच भूमीने महिलेला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिले. मीनाक्षी यांच्या रुपाने महिलेला मंत्रीपद दिले. जयंत पाटील, पंडित पाटील यांना घडवून त्यांचे नेतृत्व कार्यकर्त्यांना मिळाले. याच भूमीत अनेक लढे, आंदोलने झाली आहेत. शोषित, पीडितांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम शेतकरी कामगार पक्षाने केले आहे, असे अ‍ॅड. म्हात्रे यांनी सांगितले. देशासह राज्यात गेल्या सहा महिन्यांत अत्याचाराने कळसच गाठला आहे. शाळकरी मुलींपासून महिलांवर अत्याचार करण्याच्या घटना घडल्या आहेत. तरुणींवर अत्याचार करून त्यांना मारून टाकण्याचे काम केले आहे. अन्याय, अत्याचाराची प्रकरणे दाबण्यासाठी सरकार पंधराशे रुपये देऊन महिलांची किंमत लावत आहे. हे पंधराशे रुपये मिळण्यासाठी महिलांना रोजगार गमवावा लागला. या पंधराशे रुपयांनी हातातले काम काढले. ही भयावह परिस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले.

निवडणुकीचे पडघम वाजताच अवास्तव योजनांचे गाजर दाखविण्याचे काम सरकारकडून सुरू आहे. ‘एक गणवेश, एक राज्य’ हा निर्णय घेतला आहे. परंतु, त्यामध्ये प्रचंड घोटाळा आहे. लोकप्रतिनिधींसह सरकार या गणवेशांवर टक्केवारी घेत असल्याची भयावह परिस्थिती असल्याचा आरोप अ‍ॅड. म्हात्रे यांनी केला. आता ही हुकूमशाही, दादागिरी चालणार नाही. मॅन केलेली तलवार काढण्याची वेळ आली आहे. महिलांना उद्योगात समान हिस्सा, अधिकार द्या. त्यांना विकासाची दिशा ठरविण्यासाठी निर्णय प्रक्रियेत घ्या. महिलांनी कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता सक्षमपणे काम करावे, असे आवाहन अ‍ॅड. म्हात्रे यांनी केले.

Related

Tags: adv. manasi mhatrealibagalibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadskpskp newssocial media newssocial news
Previous Post

जंजिर्‍याचे दरवाजे अद्याप बंदच

Next Post

समाज मंदिराची भिंत कोसळून तिघे गंभीर

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

Raigad crime: खालापूर हादरलं! वृद्ध दाम्पत्याची निर्घृण हत्या

May 26, 2026
Water Scarcity: मंत्र्यांच्या मतदारसंघात पाण्याची बोंब!
sliderhome

Water Scarcity: मंत्र्यांच्या मतदारसंघात पाण्याची बोंब!

May 26, 2026
School Uniform: शासनाकडून विद्यार्थ्यांच्या गणवेशाच्या रकमेवर कात्री
sliderhome

School Uniform: शासनाकडून विद्यार्थ्यांच्या गणवेशाच्या रकमेवर कात्री

May 26, 2026
sliderhome

सरपंच भावाच्या नावाने बहिणीची दादागिरी

May 26, 2026
sliderhome

मान्सूनचे आगमन लांबणीवर

May 26, 2026
sliderhome

सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नामांतरण

May 26, 2026
Next Post
समाज मंदिराची भिंत कोसळून तिघे गंभीर

समाज मंदिराची भिंत कोसळून तिघे गंभीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?