महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनच्या निवडणूकीत सुप्रिया जयंत पाटील यांची भरघोस मतांनी निवड झाल्या बद्दल त्यांचा शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, अलिबाग तालुका चिटणीस अनिल पाटील, मोहन धुमाळ, विक्रांत वर्डे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
सुप्रिया पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले
-
by Santosh Raul

- Categories: sliderhome, अलिबाग, रायगड
- Tags: alibagbhai jayant patilchitralekha patiljayant patilkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadskpskp alibagskp newssupriya patil
Related Content
रायगडच्या रणरागिणींचा श्रावण जल्लोष!
by
Sanika Mhatre
September 3, 2026
रेल्वेत चढताना ज्येष्ठांची कसरत
by
Sanika Mhatre
September 3, 2026
सायन-पनवेल महामार्गावर टेम्पोचा भीषण अपघात
by
Sanika Mhatre
September 3, 2026
ऐतिहासिक 'मदगड' किल्ल्यात प्राचीन ठेवा
by
Sanika Mhatre
September 3, 2026
श्रीवर्धन शहरात गोकुळाष्टमीची धामधूम
by
Sanika Mhatre
September 3, 2026
Mapgaon Murder Case: हत्या करणारे गजाआड
by
Krushival
September 3, 2026