मुंबई | प्रतिनिधी |
लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीत प्रवेश करून मला आनंद झाला. माझं स्वप्न होतं राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचं ते आज पूर्ण झालंय. दरेकरांनी जे म्हटलं ते ऐकून वाईट वाटलं. त्या वक्तव्याचा मी निषेध करते. त्यांनी तसं बोलायला नको होतं, असं सुरेखा पुणेकर म्हणाल्या.
सुरेखा पुणेकर राष्ट्रवादीत दाखल

- Categories: मुंबई, राज्यातून
- Tags: maharashtrancpsurekha punekar
Related Content
नौदलाच्या खलाशासह पत्नी, दोन मुलांचे मृतदेह आढळले
by
Sanika Mhatre
August 16, 2026
Crime News: तरूणींकडून तरुणावर कोयत्याने हल्ला
by
Antara Parange
August 15, 2026
आश्रम शाळांमध्ये सुविधांचा अभाव
by
Sanika Mhatre
August 13, 2026
शिक्षणहक्कासाठी शेकाप आक्रमक
by
Sanika Mhatre
August 12, 2026
रिक्षा चालकाला हेल्मेटने मारहाण
by
Sanika Mhatre
August 11, 2026
Rain News: राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार
by
Antara Parange
August 8, 2026