• Login
Wednesday, August 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मिठाई दुकानदारांना नियमांचा विसर

Krushival by Krushival
June 16, 2024
in sliderhome, पनवेल
0 0
0
मिठाई दुकानदारांना नियमांचा विसर
0
SHARES
65
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पनवेल । प्रतिनिधी ।

मिठाईच्या बॉक्सवर त्याचबरोबर दुकानांमध्ये ठेवलेल्या मिठाईच्या ट्रेवर मिठाईची ’एक्सपायरी डेट’ ग्राहकांना दिसेल अशा दर्शनी भागात लावण्यात यावी, असा आदेश भारत सरकारच्या फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्यावतीने 2020 साली जारी करण्यात आला होता.

एफएसएसआयच्या त्या आदेशाचे नंतर काही दिवस दुकानदारांनी पालन केले. आता मात्र दुकानदारांना एफएसएसआयच्या त्या निर्णयाचा दुकानदारांना विसर पडल्याचे पाहायला मिळत असून, पनवेल पालिका हद्दीतील पनवेल, नवीन पनवेल, खांदा, कळंबोली, खारघर तसेच इतर वसाहतीमधील मिठाईच्या दुकानात विक्री करिता उपलब्ध असलेल्या मिठाइवर एक्स्पायरी डेटच टाकण्यात येत नसल्याचे वास्तव पाहायला मिळत आहे. मिठाई दुकानदारांना मिठाईच्या बॉक्सवर त्याचबरोबर दुकानांमध्ये ठेवलेल्या मिठाईच्या ट्रेवर मिठाईची ’एक्सपायरी डेट’ दर्शनी भागात ग्राहकांना दिसेल अशी लावण्याचे निर्देश एफएसएसआयतर्फे देण्यात आले होते. नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधित मिठाई दुकानदारांवर कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. या निर्णयामुळे सनसूंदीच्या काळात ग्राहकांना चांगल्या दर्जाची मिठाई उपलब्ध होणे शक्य आहे. एफडीआय, एफएसएसआयकडुन नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर ठोस कारवाई होत नसल्याने नियमांचे उल्लंघन करणार्‍या दुकानदारांचे फावत असल्याचे चित्र आहे.

सण उत्सव काळात पाळले जातात नियम
सण उत्सव काळात मिठाईला मोठी मागणी असते. या काळात एफडीआयकडून कारवाई होण्याची भीती असते. या मुळे कारवाईच्या भीतीने मिठाई दुकानदार सन उत्सव काळात नियमांचे पालन करताना दिसतात. मात्र इतर दिवसात मिठाईला हवी तितकी मागणी नसल्याने बनवलेली मिठाई जास्तीत जास्त दिवस विकता यावी या करता दुकानदार नियमाना बगल देताना दिसून येतात.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newsraigadsocial mediasocial media newssocial newssweets
Previous Post

प्रचारात स्वतःला झोकून द्या: माजी आ. बाळाराम पाटील

Next Post

आयुष्यात चिकाटी महत्वाची- अतुल झेंडे

Krushival

Krushival

Related Posts

हिमोफेलिया रुग्णांची फरफट कधी थांबणार?
sliderhome

हिमोफेलिया रुग्णांची फरफट कधी थांबणार?

August 4, 2026
दिबांच्या नावासाठी दिल्लीत एल्गार
sliderhome

दिबांच्या नावासाठी दिल्लीत एल्गार

August 4, 2026
अवैध क्रश सँड वाहतुकीवर महसूलचा दणका
sliderhome

अवैध क्रश सँड वाहतुकीवर महसूलचा दणका

August 4, 2026
ट्रेकिंगला गेलेल्या तरुणांची पोलिसांकडून सुखरूप सुटका
sliderhome

ट्रेकिंगला गेलेल्या तरुणांची पोलिसांकडून सुखरूप सुटका

August 4, 2026
PNP College: पीएनपीत युवा महोत्सवाचा शुभारंभ
sliderhome

PNP College: पीएनपीत युवा महोत्सवाचा शुभारंभ

August 4, 2026
मंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी खड्डे बुजविण्याची लगबग
पनवेल

मंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी खड्डे बुजविण्याची लगबग

August 4, 2026
Next Post
आयुष्यात चिकाटी महत्वाची- अतुल झेंडे

आयुष्यात चिकाटी महत्वाची- अतुल झेंडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?