• Login
Saturday, February 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

फटाक्यांना चॉकलेट्सचा गोडवा

Varsha Mehata by Varsha Mehata
October 29, 2021
in अलिबाग, रायगड
0 0
0
फटाक्यांना चॉकलेट्सचा गोडवा
0
SHARES
74
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आवडीतून निर्माण केला रोजगार
। प्रतिक कोळी । रेवदंडा ।
दिवाळी म्हणजे नवचैतन्याचा, तिमिराकडून तेजाकडे अशा प्रवासाचे प्रतिनिधीत्व करणारा भारतीय परंपरेतील सर्वात मोठा सण. अर्थातच या सणाची आठवण जरी निघाली, तरी रांगोळी, दिव्यांची आरास, कंदील, फटाके आणि मिठाई यांच्याशिवाय या सणाला पूर्णत्वच प्राप्त होत नाही. पण, जर फटाक्यांना चॉकलेट्सचा गोडवा आला तर..? काय म्हणता? चॉकलेट्सला फटाक्यांचा गोडवा? कसे शक्य आहे? अशा अनेक संभ्रमित प्रतिक्रिया एकाच वेळी उमटतील. पण, अलिबाग तालुक्यातील एका युवतीने फटाक्यांच्या विविध स्वरुपात चॉकलेट्सची निर्मिती केली आहे. त्यांना मोठी मागणी असून, त्यातून तिला रोजगाराचे साधन निर्माण झाले आहे.
अलिबागमधील 21 वर्षांच्या आसावरी वर्तक हिने पाककलेचा जोपासलेला छंद आज तिची ओळख बनली आहे. आसावरी हिने दिवाळीमधील पारंपरिक गोड अशा मिठाईला बगल देत आधुनिकतेकडे वळत चॉकलेट आणि ड्रायफ्रूटपासून फटाक्यांच्या आकाराचे चॉकलेट्स बनवित घरबसल्या व्यवसाय सुरू केला आहे. पाककलेच्या या आवडीतून तिला रोजगार निर्मिती होऊन आर्थिक स्वावलंबन घडले. सध्या ती वाणिज्य शाखेतून पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. आपल्या शैक्षणिक जीवनापासूनच तिने पाककला आणि मायक्रोमपासून विविध वस्तूंची निर्मिती यांची आवड जोपासली आहे. पाककलेमध्ये विशेषतः चॉकलेटपासून विविध पदार्थ बनविण्याची आवड असणार्‍या आसावरीने पदार्थांमध्ये काहीतरी नाविण्य आणण्याचा प्रयत्न करीत असताना, यावर्षी दिवाळीच्या निमित्ताने फटाक्यांच्या आकाराचे चॉकलेट्स बनवले आहेत. हे चॉकलेट्स विक्रीसाठी उपलब्ध असून, गंमत म्हणजे फटाक्यांच्या आकाराचे असणारे हे चॉकलेट्स फटाक्यांसारखीच पॅकिंग करून एका छोट्या आकाराच्या बॉक्समध्ये दिले जात आहेत. दिवाळीमध्ये वापरण्यात येणारे लक्ष्मीबार, सुतळी बॉम्ब, रॉकेट, पाऊस, भुईचक्र, फटक्यांची लड अशा स्वरूपातील एकूण 14 वेगवेगळ्या फटाक्यांच्या आकारांच्या चॉकलेट्सचा हा 1 बॉक्स 250 ग्रॅम इतक्या वजनाचा आहे. सर्वच खवय्ये, विशेषतः चॉकलेटप्रेमी यांच्यासाठी सध्या या बॉक्सची किंमत फक्त आणि फक्त 199 रुपये इतकीच आहे.

कुटुंबाला हातभार
यासोबतच ती मायक्रोमपासून विविध कलाकुसरीच्या वस्तू, घरगुती सजावटीच्या वस्तू, भेटवस्तू, लग्नसोहळ्यातील रुखवत बनवित असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून विक्रीही करते. या कंदिलांना स्थानिक भागासोबतच जिल्ह्याबाहेरही मागणी असल्याचे त्यांनी सांगितले आहे. अर्थात, तिला तिच्या आवडीतून रोजगारनिर्मिती होऊन, कुटुंबालासुद्धा आर्थिक हातभार लागत आहे. संबंधित चॉकलेट्सच्या आणि वस्तुंच्या खरेदीसाठी 9028144104 या क्रमांकावर संपर्क साधावा.

आधुनिक जगात प्रत्येक स्त्रीने आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणे आवश्यक आहे. महिला सबलीकरणासाठी स्वावलंबन हाच मुख्य पाया आहे. आणि, याच दृष्टीने मी प्रयत्नशील असून, सर्व भगिनींना येत्या दिवाळीच्या शुभेच्छांसह आर्थिक स्वावलंबन स्वीकारण्याची गरज आहे.
आसावरी वर्तक, वरसोली-अलिबाग

Related

Tags: alibagdiwaliraigad
Previous Post

यंदाचे हिवाळी अधिवेशन गाजणार

Next Post

माथेरानचे दहा नगरसेवक अपात्र

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

गावठी दारुच्या हातभट्टीवर कारवाई
क्राईम

गावठी दारुच्या हातभट्टीवर कारवाई

February 14, 2026
इमारतीवरून पडून मजुराचा मृत्यू
क्राईम

पनवेल रेल्वे स्टेशन येथील ब्रीजवरून पडून इसमाचा मृत्यू

February 14, 2026
डॉ. अरविंद पाटणकर यांचे निधन
अलिबाग

डॉ. अरविंद पाटणकर यांचे निधन

February 13, 2026
रायगडमध्ये ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत मुभा
sliderhome

रायगडमध्ये ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत मुभा

February 13, 2026
सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलची मनमानी
sliderhome

सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलची मनमानी

February 13, 2026
नागावमध्ये भीषण अपघात; वीस वर्षीय तरुण ठार
sliderhome

भरधाव रिक्षा पलटी; चालक ठार, तिघे जखमी

February 13, 2026
Next Post
दोन कोटी पाच लाखांत सरपंचपदाचा लिलाव

माथेरानचे दहा नगरसेवक अपात्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?