इंग्लंड दौर्यातही टीम इंडियाच्या मागे कोरोना
एका भारतीय खेळाडूला लागण; नाव मात्र गुलदस्त्यात| लंडन | वृत्तसंस्था |इंग्लंड दौर्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघावर करोनाचं संकट आलं आहे. ...
Read moreDetailsएका भारतीय खेळाडूला लागण; नाव मात्र गुलदस्त्यात| लंडन | वृत्तसंस्था |इंग्लंड दौर्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघावर करोनाचं संकट आलं आहे. ...
Read moreDetails। मुंबई । वृत्तसंस्था ।बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात येणार्या नागरिकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या पुढे दोन डोस घेतलेल्यांनाच ...
Read moreDetailsमाणगाव उपजिल्हा रुग्णालयातील घटना; शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांवर गुन्हा दाखल I माणगाव I सलीम शेख I माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील वार्डबॉयने एका रुग्णाकरिता रुग्णवाहिकेमध्ये सिलेंडर पुरवून देखील त्यांच्या कानाखाली मारून शासकीय कामांत अडथळा आणणाऱ्या दोघा आरोपींवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील घटना दि.१३ जुलै २०२१ रोजी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे घडली.याबाबतची फिर्याद उपजिल्हा रुग्णालयातील जखमी वार्डबॉय जनार्दन देवजी पारावे (वय-२३) रा.वावे हवेली ता.तळा यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि,घटनेतील फिर्यादी वार्डबॉय (कक्षसेवक) जनार्दन देवजी पारावे,डॉक्टर व स्टाफ हे सर्वजण रुग्णाला वैद्यकीय सुविधा पुरवित असताना रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल असलेले रुग्ण यमुना लक्ष्मण पवार (वय-५०) रा.भावे पिंपळदरी ता.महाड यांचे नातेवाईक आरोपी निलेश पवार (पूर्ण नाव माहित नाही) त्यांच्यासोबतअसलेला एक इसम अंगाने सडपातळ, हिरवा एचआयव्ही किट घातलेला (वय-२५) वयोगटाचा दोन्ही रा.भावे पिंपळदरी ता.महाड यांनी रुग्णवाहिकेमध्ये ऑक्सिजन सिलेंडर सुविधा दिलेली असताना सुद्धा दुसऱ्या दोन सिलेंडर टाका अशी मागणी केली. त्याप्रमाणे फिर्यादी यांनी रुग्णवाहिकेमध्ये सिलेंडर पुरवून देखील फिर्यादी यांना डाव्या कानाखाली मारून दुखापत करून त्यामध्ये फिर्यादी यांचा चष्मा खाली पडून नुकसान होऊन शिवीगाळी व दमदाटी करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली व सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात वरील दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कावळे हे करीत आहेत.
Read moreDetailsआयएमए अलिबागची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी I अलिबाग I विशेष प्रतिनिधी Iअलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोव्हिड केअर सेंटरमध्ये रुग्णाने डॉक्टरवर हल्ला ...
Read moreDetails। अलिबाग। विशेष प्रतिनिधी । कोरोना प्रतिबंधित लसिकरणाचे डोसचा साठा संपल्याने गुरूवार दि. 15 जुलै रोजी अलिबाग नगरपरिषदेच्या तसेच शहरासाठीच्या ...
Read moreDetailsचार दिवसात 22 हजार चाचण्यापनवेल | वार्ताहर |विविध उपाययोजना आणि निर्बंध याद्वारे पनवेल महापालिका क्षेत्रात रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी पालिका प्रयत्नशील ...
Read moreDetailsअलिबाग । विशेष प्रतिनिधी |रायगड जिल्ह्यात मंगळवारी 13 जुलै रोजी कोरोनाच्या 456 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 10 रुग्णांचा उपचारा ...
Read moreDetailsपंतप्रधान नरेंद्र मोदीनवी दिल्ली | वृत्तसंस्था |कोरोना हा बहुरुपी विषाणू असून, वारंवार रुप बदलत आहे. त्यामुळे त्याबाबत अधिक सतर्क राहण्याची ...
Read moreDetailsमुंबई | प्रतिनिधी |येत्या सप्टेंबर महिन्यापासून सिरम इन्स्टिट्यूटमध्ये कोविशिल्डसोबतच रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीचेदेखील उत्पादन सुरू करण्यात येणार आहे. गेल्या महिन्याभरापासून ...
Read moreDetails। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।भारतातल्या पहिल्या कोरोना रुग्णाला पुन्हा करोना संसर्ग झाला आहे. केरळमधली मेडिकल स्टुडंट असलेली महिला भारतातला ...
Read moreDetails| Wednesday | +30° | +28° | |
| Thursday | +31° | +27° | |
| Friday | +31° | +28° | |
| Saturday | +29° | +27° | |
| Sunday | +31° | +27° | |
| Monday | +31° | +29° |
Designed and Developed by Webroller.in
You cannot copy content of this page