• Login
Sunday, May 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कोंकण

कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात आहाराबात हेळसांड

Varsha Mehata by Varsha Mehata
June 13, 2021
in कोंकण, रत्नागिरी
0 0
0
कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात आहाराबात हेळसांड
0
SHARES
72
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin


175 रुपयांची सकस थाळी देण्याचे निर्देश, थाळीतील जेवण निकृष्ट दर्जाचे
खेड । प्रतिनिधी ।
कोरोना रुग्णांना शासकिय नियमानुसार 175 रुपयांचा सकस आहार देण्याचे निर्देश असताना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना केवळ 90 रुपयांची थाळी दिली जात असल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. कोरोनाबाधितांच्या सकस आहारासाठी शासनाकडून 175 रुपये मिळत असताना जर रुग्णांना 90 रुपयांची थाळी दिली जात असेल तर 85 रुपये कुणाच्या खिशात जातात? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. खेड दौर्‍यावर आलेले उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या आढावा बैठकीदरम्यान हा गंभीर प्रकार उघड झाला आणि कळंबणी उपजिल्हा रुजल्यातील कारभाराची पोलखोल झाली.

view more
चिनने शोधले 24 प्रकारचे कोरोना विषाणू

कोरोनाबाधित रुग्णांची प्रतिकार शक्ती वाढावी यासाठी त्यांना चिकन, दुध, अंडी असे सकस आहार दिले जावे असे शासनाचे निर्देश आहेत. यासाठी शासनाकडून प्रती थाळी 175 रुपये मोजले जातात. मात्र कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील कोविड वार्डमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना रुग्णालय व्यवस्थापनाने नेमलेल्या ठेकेदाराकडून केवळ 90 रुपयांची थाळी दिली जाते. या थाळीतील जेवण निकृष्ट दर्जाचे असल्याने बहुतांशी रुग्ण घरून आलेले जेवण घेणे पसंत करतात. कोरोनाधित रुग्णांसाठी शासनाकडून जर 175 रुपये मिळत असतील तर उर्वरीत 85 रुपये जातात कुठे याचा शोध घेणे गरजेचे आहे.

खेड दौर्‍यावर कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेले उदय सामंत यांच्याकडे याबाबत तक्रार आल्यानंतर तहसिल कार्यालयात घेतलेल्या आढावा बैठकीत त्यांनी याबाबत कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाचे अधिकारी यांच्याकडे यांना विचारणा केली. यावेळी उपस्थित असलेले अधिकारी समाधानकारक उत्तर देवू शकले नाहीत. उदय सामंत यांनी आढावा बैठकीतूनच जिल्हा अधिकार्‍यांशी मोबाईलद्वारा संपर्क साधत चांगलेच खडे बोल सुनावले.

view more
पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांवर उपचार

कोरोनासारख्या महाभयंकर महामारीचे बळी ठरलेल्या रुग्णांच्या सकस आहारासाठी शासन 175 रुपये देत असताना त्यांना 90 रुपयांचे निकृष्ट दर्जाचे जेवण देणे हा प्रकार अतिशय संतापजनक आणि तितकास गंभीर असल्याने या प्रकरणची वरिष्ठ पातळीवरून चौकशी होवून संबधितांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.

Related

Tags: alibagcoronakhedkokanmarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

चिनने शोधले 24 प्रकारचे कोरोना विषाणू

Next Post

मुंबईतील पाणीसाठ्यात कमालीची वाढ

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

वालोपे येथे भीषण अपघात; एक ठार, पाच जखमी

May 20, 2026
गणेशगुळे किनाऱ्यावर फिनलेस पॉरपॉईज मृतावस्थेत
रत्नागिरी

गणेशगुळे किनाऱ्यावर फिनलेस पॉरपॉईज मृतावस्थेत

May 17, 2026
अणुस्कूरा घाटासाठी मास्टर प्लॅनची गरज
कोंकण

अणुस्कूरा घाटासाठी मास्टर प्लॅनची गरज

May 17, 2026
गावागावात गोंधळाची परंपरा
कोंकण

गावागावात गोंधळाची परंपरा

May 3, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

वॅगनआर कारची ट्रकला धडक; सहा जण जखमी

May 1, 2026
कशेडी घाटात एसटीची बल्कर ट्रकला धडक
अपघात

कशेडी घाटात एसटीची बल्कर ट्रकला धडक

April 30, 2026
Next Post
काळ्या बुरशीवरील औषधे करमुक्त

मुंबईतील पाणीसाठ्यात कमालीची वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?