Monday, November 30, 2026

No products in the cart.

Tag: crime news

धक्कादायक! रस्त्यावर ट्रक उभा करण्याच्या वादातून महाडमध्ये हत्या

। महाड । प्रतिनिधी ।महाड एमआयडीसी परिसरात रस्त्यावर ट्रक उभा करण्याच्या वादातून एका ट्रक क्लिनरची हत्या करण्यातआली असल्याची घटना बुधवारी ...

Read moreDetails

अल्पवयीन मुलीशी विवाह करणारा गाजाआड

। महाड । प्रतिनिधी ।एका अल्पवयीन मुलीशी विवाह करून तिच्याजवळ अनैतिक संबंध ठेवणार्‍या तरुणावर महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

Read moreDetails

क्षुल्लक कारणावरुन मारहाण; आठ जणांवर गुन्हा दाखल

। नेरळ । वार्ताहर ।कर्जत तालुक्यातील पोटल ग्रामपंचायतीमधील पाली बौद्धवाडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पताका लावण्याच्या किरकोळ कारणावरून मारहाणीची ...

Read moreDetails

कत्तलीसाठी आठ जनावरे नेणारा टेम्पो पकडला; दोघे अटक

। महाड । प्रतिनिधी ।कत्तल करण्याच्या उद्देशाने चोरून आणलेल्या आठ जनावरांची टेम्पोतून वाहतूक करणार्‍या दोघांना महाड शहर पोलिसांनी अटक केली ...

Read moreDetails

पोलिसांची भाईगिरी! छबिना उत्सवात दुकानदारांवर लाठीचार्ज

। महाड । प्रतिनिधी ।महाड शहरातील छबिना यात्रा उत्सवाला पोलिसांमुळे गालबोट लागले असल्याची चर्चा आणि आरोप संपूर्ण महाड शहरात आणि ...

Read moreDetails

सावधान! घराला लॉक करुन जाताय? तर नक्की वाचा..

। नेरळ । प्रतिनिधी ।नेरळ पोलीस ठाणे हद्दीत घरफोड्याच्या संख्येत वाढ झाली आहे. नेरळ पोलीस ठाण्यात मागील दोन दिवसात घरफोडीच्या ...

Read moreDetails

छबिना उत्सव : पाळण्यात केस अडकल्याने महिला गंभीर

। महाड । प्रतिनिधी ।महाड येथील विरेश्‍वर मंदिरात दरवर्षी छबिना उत्सव साजरा होतो. वीरेश्‍वरच्या दर्शनासाठी हजारो भाविक याठिकाणी जातात. सलग ...

Read moreDetails

अतिप्रसंगास विरोध केल्याने महिलेचा खून

आरोपीस पोलिसांनी केले गजाआड। पनवेल । वार्ताहर ।अतिप्रसंग करण्यास विरोध करणार्‍या एका महिलेचा खून करून पसार झालेल्या आरोपीस मानपाडा पोलिसांनी ...

Read moreDetails
Page 232 of 233 1 … 231 232 233

दिनांक प्रमाणे न्यूस

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?