Friday, April 3, 2026

No products in the cart.

Tag: farming

पावसाच्या आगमनाने शेतीच्या कामांना वेग

बळीराजा सुखावलातळे | वार्ताहर |7 जूनला कोकणासह सर्वत्र मान्सूनने हजेरी लावली. उन्हाळ्याच्या उकाड्यातून दिलासा मिळत असताना शेतकरी वर्गाची पेरणीसाठी कामे ...

Read moreDetails

पावसाने मारली दडी

शेतीची कामे रखडलीशेतकरी हवालदिलपोयनाड | वार्ताहर |यावर्षी पावसाने सुरुवात दमदार केली. जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली. कोकणात भात, वरी ...

Read moreDetails

चोरगोंडी येथे टोकण पद्धतीने भातलावणी

पाटील बंधूंचा नवा प्रयोग यशस्वीखर्चात मोठ्या प्रमाणात बचतपोयनाड | वार्ताहर |पोयनाड विभागात चोंरगोंडी येथील विनोद एकनाथ पाटील व अवधुत एकनाथ ...

Read moreDetails

शेतकर्‍यांचा शेताच्या बांधावर सन्मान

कर्जत प्रेस क्लबचा स्तुत्य उपक्रमनेरळ | वार्ताहर |कर्जत प्रेस क्लबच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 1 जुलै कृषी दिनानिमित्त कर्जत तालुक्यातील दोन ...

Read moreDetails

सुतारवाडी धरण शेतकर्‍यांना वरदान

उन्हाळी शेतीसाठी मुबलक पाणीतीन ग्रामपंचायतींची भागवतेय तहानसुतारवाडी | वार्ताहर |सुतारवाडी धरण ग्रामस्थांसह येथील शेतकर्‍यांना वरदान ठरत आहे. रायगडात काही दिवसांपासून ...

Read moreDetails

वाघ्रण पंचक्रोशित भात पेरण्यांना सुरूवात

। वाघ्रण । वार्ताहर ।अलिबाग तालुक्यातील भात उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेली वाघ्रण पंचक्रोशीतील शेतकर्‍यांच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. पण येथील ...

Read moreDetails

वरुणराजाचा यंदाही बेभरवशाचा खेळ

मुंबई | प्रतिनिधी |गेल्या काही वर्षांपासून बदलत्या ऋतुचक्रामुळे वरुणराजाही बेभरवशाचा बनलायं.त्याचा प्रत्यंतर सर्वांनीच अनुभवलाय.यावर्षीही वरुणराजाचा खेळ हा ओढ लाविसी अशी ...

Read moreDetails

बळीराजाच्या प्रोत्साहनासाठी कृषी विभाग सरसावलं

शेतकर्‍यांसाठी खरीप पिक स्पर्धेचे आयोजनपोलादपूर | प्रतिनिधी |रायगड जिल्ह्यामध्ये पीक वाढीसाठी प्रोत्साहन निर्माण होण्याच्या दृष्टीने भात, नाचणी (रागी), तुर इत्यादी ...

Read moreDetails

शेतकरी गुंतले शेतीच्या कामात

रत्नागिरी । वृत्तसंस्था ।गेल्या दोन महिन्यापासून थैमान घातलेल्या कोरोनाला जणूकाही आव्हान करीत शेतकरी राजा शेतीच्या कामामध्ये गुंतला आहे. कोरोनाच्या भीतियुक्त ...

Read moreDetails
Page 26 of 27 1 25 26 27

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?