Sunday, September 1, 2024

No products in the cart.

Tag: gadchiroli

जनविरोधी लोह खदानी शरद पवार थांबविणार काय?

जिल्हा महाग्रामसभा स्वायत्त परिषदेचा सवाल गडचिरोली | प्रतिनिधी | जिल्ह्यातील सुरजागड खाणीतून रोजगार उपलब्ध होत असल्यामुळे सुरजागड लोह खाणीचे समर्थन ...

Read more

नक्षलवाद्यांचा डॉन मिलिंद तेलतुंबडे सी-60 कमांडोंच्या हातुन ठार

गडचीरोली पोलीसांच्या हाती मोठ यश; 50 लाखांचं बक्षीस जाहीर। गडचीरोली । वृत्तसंस्था ।महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगत कोटगुल-ग्यारापत्ती जंगल परिसरात गडचिरोली पोलिसांच्या सी-60 ...

Read more

गडचिरोलीतील बेकायदा लोह खदानीविराधात शेकाप आक्रमक

रामदास जराते यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत ठिय्या आंदोलन। गडचिरोली । प्रतिनिधी ।गडचिरोली जिल्ह्यात बेकायदा लोह खदानी आहेत. त्या कायमस्वरुपी रद्द करण्यासाठी ...

Read more

सुरजागड खदानीविरोधात बेमुदत ठिय्या आंदोलन

२५ ऑक्टोबर रोजी सुरजागड लोह खदानीच्या ठिकाणी होणार आंदोलन गडचिरोली | प्रतिनिधी | जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात आदिम आदिवासींचे वास्तव्य असलेल्या ...

Read more

अखेर शेतकरी कामगार पक्षाने ‘खदानविरोधी’ आवाज राज्यपालांकडे पोहचवला

सुरक्षेच्या कारणास्तव हजारो आदिवासींना जिल्हाभरात थांबविण्यात आल्याचीही दिली माहिती गडचिरोली | प्रतिनिधी | दोन हजार लोकांच्या रोजगारासाठी वीस हजार कुटुंबांच्या ...

Read more

शेकाप नेते भाई रामदास जराते कार्यकर्त्यांसह स्वतः ला अटक करवून घेणार

राज्यपालांना भेटून निवेदन देण्यासाठी वेळ व पासेस नाकारल्याच्या करणार निषेध गडचिरोली | प्रतिनिधी | महामहीम राज्यपाल श्री.भगतसिंह कोश्यारी हे दि.११ ...

Read more

जिल्ह्यातील हजारो आदिवासी करणार महामहीम राज्यपालांचे ढोल – मांजऱ्यांच्या गजरात स्वागत

अनुसूचित क्षेत्रातील विविध समस्यांचे निवेदनही देणार गडचिरोली | प्रतिनिधी | राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे ११ व १२ आक्टोंबर ला ...

Read more

सुरजागड खाण मंजुरी आणि विस्फोटक वापराला व्यापक विरोध

शेकाप,भाकपा,माकप, बीआरएसपी आविसं सह सरपंच संघटना, जिल्हा महाग्रामसभा, पारंपरिक इलाके आणि शेकडो ग्रामसभांनी घेतला आक्षेप गडचिरोली | प्रतिनिधी | लाॅयड्स ...

Read more

वाघ आणि मानव संघर्ष थांबविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना अंमलात आणा

शेतकरी कामगार पक्षाची मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याकडे केली मागणी गडचिरोली | प्रतिनिधी | गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी, ...

Read more

राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाची होणार चौकशी

शेकापच्या तक्रारीची मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली दखल। गडचिरोली । प्रतिनिधी ।सिरोंचा-गडचिरोली-आरमोरी असा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 (सी) चे जिल्ह्यात बांधकाम सुरू ...

Read more
Page 4 of 5 1 3 4 5

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2024
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?