Friday, October 9, 2026

No products in the cart.

Tag: india

विषारी दारुकांड बळीची संख्या 24

पाटणा | वृत्तसंस्था |बिहारमध्ये विषारी दारुकांड प्रकरणातील मृत्यूचा आकडा 24वर पोहचला आहे. बेतियातील तेलहुआ गावात बुधवारी आठ जणांचा विषारी दारुने ...

Read moreDetails

‘रामायण सर्किट ट्रेन’ दिल्लीहून मार्गस्थ

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |भारतीय रेल्वेने मरामायण सर्किट ट्रेनफ सुरू केली असून,रविवारी या रेल्वेला दिल्लीतून हिरवा ध्वज दाखविण्यात आला.प्रभू रामांच्या ...

Read moreDetails

इंधन दरकपातीचा केंद्राला मोठा फटका

1.4 लाख कोटी रुपयांचे नुकसाननवी दिल्ली | वृत्तसंस्था |बुधवारी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट (मूल्यवर्धित कर) अनुक्रमे 5 आणि ...

Read moreDetails

कोवॅक्सिनला विश्‍व मान्यता

नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारताने निर्माण केलेल्या कोवॅक्सिन लसीला आता जागतिक आरोग्य संघटनेेनेही मान्यता दिली आहे.भारतासाठी हे ...

Read moreDetails

कैद्यांचे जामीन अर्ज तातडीने पोहोचवा -चंद्रचूड

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती डी.वाय.चंद्रचूड यांनी तुरुंग अधिकार्‍यांपर्यंत जामिनाचे आदेश पोहोचण्यात होणारा विलंब ही अत्यंत गंभीर त्रुटी ...

Read moreDetails

मोदींच्या केदारनाथ दौर्‍याला मंदिर पुरोहितांचा विरोध

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 नोव्हेंबर रोजी केदारनाथ दौरा करणार असून त्यांना तेथील पुरोहितांनी विरोध केला आहे. ...

Read moreDetails

अखिलेश यादवांकडून युतीचा शस्त्रप्रयोग

काकापुतण्यातील वैर संपुष्टात। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर, परस्परांमधील राजकीय वैर विसरून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष ...

Read moreDetails

अयोध्येत विश्‍वविक्रमी दिपोत्सव

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।आगामी दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर अयोध्येत विश्‍वविक्रमी दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली ...

Read moreDetails

भारतातील कार्बन  उत्सर्जन शून्यावर आणणार

ग्लासगो | वृत्तसंस्था |हवामानबदलासारख्या गंभीर समस्येवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उजझ 26 परिषदेत संपूर्ण जगासमोर भारताची भूमिका मांडली. ...

Read moreDetails
Page 3457 of 3494 1 … 3,456 3,457 3,458 … 3,494

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?