Sunday, August 30, 2026

No products in the cart.

Tag: karjat

उमरोली ग्रामपंचायत कथित भ्रष्टाचारप्रकरणी माजी सरपंचांविररोधात उच्च न्यायालयात याचिका

कर्जत | वार्ताहर |कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच आणि विद्यमान सदस्या मोनिका साळोखे यांच्याविरोधात ग्रामपंचायतीमध्ये केलेल्या कथित भ्रष्टाचारप्रकरणी स्थानिक ...

Read moreDetails

कर्जतमध्ये गृहोपयोगी उत्पादनांचे प्रदर्शन

कर्जत | वार्ताहर |कर्जत शहरातील उद्योजिका स्वाती वैद्य आणि कीर्ती जोशी संचालित मिळून सार्‍याजणी या महिला उद्योजिका समूहातर्फे गृहोपयोगी उत्पादनांचे ...

Read moreDetails

डिस्कव्हर रिसॉर्टचे पाणीबंद

कोल्हारे सरपंचांवर गुन्हा दाखलनेरळ | वार्ताहर |नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर धामोते गावाच्या हद्दीत असलेल्या डिस्कव्हर रिसॉर्टचा पाणीपुरवठा कोल्हारे ग्रामपंचायतीने बंद केला ...

Read moreDetails

राजकीय वाटचालीत रायगड जिल्हा परिषद हा महत्त्वाचा टप्पा – अदिती तटकरे

कर्जत येथे रायगड जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा। नेरळ । वार्ताहर ।रायगड जिल्ह्यावर ज्या ज्यावेळी संकटे आली, त्या त्यावेळी ...

Read moreDetails

ग्रामपंचायत बनली पाणीदार

योग्य नियोजनामुळे ग्रामस्थांना मुबलक पाणीपुरवठाजामरुंग ग्रामपंचायतीचे कार्य आदर्शवतनेरळ | वार्ताहर |कर्जत तालुक्यातील जामरुंग ग्रामपंचायतीने सिमेंट बंधारे आणि साठवण बंधारे यांच्या ...

Read moreDetails

भडवळ-ममदापूर-नेरळ रस्ता धोकादायक

प्रवासासाठी ठरतोय जीवघेणामहापुरात अनेक ठिकाणी रस्ता नादुरुस्तग्रामस्थांकडून स्थानिक आमदारांना निवेदननेरळ | वार्ताहर |कर्जत तालुक्यातील नेरळ गावापासून जाणार्‍या कल्याण-कर्जत राज्यमार्गापासून निघणार्‍या ...

Read moreDetails

ग्रामसेविका मंगला केदारे-जगताप यांना आंतरराष्ट्रीय सेवारत्न पुरस्कार देऊन गौरव

कर्जत | वार्ताहर |कर्जतमधील ग्रामसेविका मंगला केदारे-जगताप यांना बेटी फाऊंडेशनचा आंतरराष्ट्रीय सेवारत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. बेटी फाऊंडेशन ...

Read moreDetails

आदिवासी विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेत प्रवेश मिळण्याची मागणी

कर्जत । वार्ताहर ।आदिवासी आश्रम शाळा कारव येथे आदिवासी विद्यार्थ्यांना विज्ञान शाखाला प्रवेश मिळावे अशी मागणी ठाकूर समाज संघटनेच्या माध्यमातून ...

Read moreDetails

कर्जत उपजिल्हा रुग्णालय कोरोनाच्या तिसर्‍या लाटेसाठी सज्ज

। नेरळ । वार्ताहर ।कर्जत तालुक्यातील कोव्हिड रुग्णांवर उपचार करण्यासाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात 50 खाटा उपलब्ध होत्या. सध्या कोरोनाचे रुग्ण ...

Read moreDetails

नगराध्यक्षांकडून खा. बारणे, मंत्री एकनाथ शिंदेंचे आभार

कर्जत | वार्ताहर |कर्जत नगरपरिषद हद्दीतील विकास कामांना एमएमआरडीएच्या निधीतून 28 कोटी 33 लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ...

Read moreDetails
Page 137 of 152 1 136 137 138 152

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?