Monday, November 16, 2026

No products in the cart.

Tag: khalapur news

खालापूरमध्ये एकाच दिवशी 38 वनराई बंधारे पूर्ण

। रसायनी । प्रतिनिधी ।खालापूर पंचायत समितीच्या माध्यमातून खालापूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत हद्दीत एकाच दिवशी तब्बल 38 वनराई बंधाऱ्यांची उभारणी ...

Read moreDetails

खालापूरमध्ये गौण खनिजांची धोकादायक वाहतूक

विना नंबरप्लेट, ओव्हरलोड डंपरमुळे अपघातांची भीती | खालापूर | प्रतिनिधी |खालापूर तालुक्यातून जाणाऱ्या राज्य महामार्ग व राष्ट्रीय महामार्गावर सध्या गौण ...

Read moreDetails

जिंदाल कंपनीतील कामगारांचा उद्रेक

भारतीय मजदूर संघाच्या कमिटीची स्थापना | वावोशी | प्रतिनिधी |खालापूर तालुक्यातील खानाव येथील जिंदाल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील कामगारांना शासनाच्या ...

Read moreDetails

सहकार क्षेत्रातील मार्गदर्शक हरपला

आर.एस. पाटील यांना भाई जयंत पाटील यांची आदरांजली | खोपोली | प्रतिनिधी |खालापूर तालुक्यातील तसेच संपूर्ण रायगड जिल्ह्यात सहकार चळवळीतील ...

Read moreDetails

हृदयद्रावक! आईच्या ओढणीने बाळाचा घात

पेण-खोपोली मार्गावर दुचाकीला अपघात । खोपोली । प्रतिनिधी । पेण-खोपोली मार्गावरील डोणवतजवळ महिलेची ओढणी चाकात सापडून दुचाकीवरून पडून झालेल्या अपघातात ...

Read moreDetails

खालापूर टोलनाक्यावर कारची दुभाजकाला धडक

। रसायनी । प्रतिनिधी ।मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर शुक्रवारी पहाटे झालेल्या अपघातात सहा जण जखमी झाले. यातील दोन जणांची प्रकृती ...

Read moreDetails

परिचारिका विनयभंग प्रकरणात गुन्हा

| खालापूर | प्रतिनिधी |आरोग्य केंद्रात रात्रपाळीसाठी कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेला अश्लील इशारे करणाऱ्यावर खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ...

Read moreDetails

‘वसुंधरा पायी दिंडी’चे जल्लोषात स्वागत

दिंडीतून पर्यावरण संरक्षणाचा संदेश; हजारो भाविक भक्तगण सहभागी | रसायनी | प्रतिनिधी |नाणीजधाम येथील जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या रामानंद संप्रदायाच्या ...

Read moreDetails

खालापूरात खैर तस्करीचा पर्दाफाश

10 लाखांचा मुद्देमाल जप्त | वावोशी | प्रतिनिधी |खालापूर वनपरिक्षेत्र अंतर्गत परिमंडळ चिलठण, नियतक्षेत्र सांगडे येथील राखीव वनातील मौल्यवान खैर ...

Read moreDetails

श्रीकांत देशमुख यांचे निधन

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |खालापूर तालुक्यातील हातनोली येथील श्रीकांत महादेव देशमुख (50) यांचे गुरुवारी (दि.2) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ...

Read moreDetails
Page 4 of 25 1 … 3 4 5 … 25

दिनांक प्रमाणे न्यूस

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?