Thursday, August 29, 2024

No products in the cart.

Tag: marathi news

चिंचघर खाडीत रात्रीचा खेळ

वाळू माफियांकडून दररात्री अवैध वाळू उपसास्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।मंडणगड तालुक्यात वाळू माफीयांचा अवैध वाळू उपसण्याचा खेळ रात्रीच्या ...

Read more

पनवेलमध्ये वाजणार मनोरंजनाची तिसरी घंटा

आद्य क्रांतिवीर वासुदेव फडके नाट्यगृह केले सॅनिटायझरपनवेल । वार्ताहर ।कोव्हिड 19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्‍वभूमीवर एप्रिल महिन्यापासून बंद असलेली नाट्यगृहे शासन ...

Read more

उच्चशिक्षीत तरूणाची आत्महत्या

। औरंगाबाद । वृत्तसंस्था ।शहरातील फायनान्स कंपनीत काम करणार्‍या एका उच्चशिक्षित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली ...

Read more

युवतीवर लैंगिक अत्याचार

। पुणे । वृत्तसंस्था ।जिल्ह्यात एका युवतीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ...

Read more

रुग्णवाहिकेतच महिलेची प्रसूती

। मुंबई । वृत्तसंस्था ।मोखाड्यातील चास ग्रामपंचायतीमधील महिलेला प्रसूतीसाठी रुग्णवाहिकेतून दवाखान्यात नेण्यात येत होते. मात्र महिलेला प्रसूतीच्या वेदना असह्य झाल्याने ...

Read more

म्हसळा भूमी अभिलेख कार्यालयातील पदे रिक्त

अधीक्षकांना करावी लागते कसरतम्हसळा । वार्ताहर ।म्हसळा भूमी अभिलेख कार्यालयात विविध पदांची संख्या 18 आहे त्यापैकी केवळ 7 पदे भरली ...

Read more

पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर

। पुणे । वृत्तसंस्था ।महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल ...

Read more

कोल्हापूरकर पिण्याचे पाणी जपून वापरा

महानगरपालिकेचे आवाहन। कोल्हापूर । वृत्तसंस्था ।कोल्हापूर शहरात येत्या रविवारी आणि सोमवारी शहरातील पाणीपुरवठा बंद असणार आहे. यामुळे पिण्याचे पाणी जपून ...

Read more

बाईकवरुन ट्रिपल सीट प्रवासाला परवानगी मिळेल

भाबेश कालितांचे वक्तव्य। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।देशातील इंधनवाढ हा चिंतेचा आणि ज्वलंत विषय बनलेला असताना आसाम भाजपाचे अध्यक्ष भाबेश ...

Read more
Page 3316 of 3513 1 3,315 3,316 3,317 3,513

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2024
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?