Thursday, August 29, 2024

No products in the cart.

Tag: marathi newspaper

पशुसंवर्धन विभागातर्फे योजनांसाठी अर्ज करा

। तळा । वार्ताहर ।राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षीत व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी यासर्वांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन देण्यासाठी ...

Read more

कमी पटसंख्येच्या निकषावर 50 शाळा होणार बंद

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।शिक्षण ही मानवी जीवनातील जरी मुलभूत गरज असली तरी, ती गरज भागविणारी संकुले सद्यःस्थितीत अखेरचा श्‍वास ...

Read more

उपोषणाला माझा पाठिंबा; आ.शेखर निकम

पूरमुक्त चिपळूणसाठी बचाव समितीचे साखळी उपोषण सुरूचिपळूणवासीयांचा उदंड सहभाग। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।महापुरात उद्वस्त झालेल्या कोकणाला पूर्ववत करण्यासाठी अद्यापही राज्यकर्त्यांकडून ...

Read more

कामगारांसाठी प्रशिक्षण शिबीर

। महाड । वार्ताहर ।राज्यातील कामगारांना न्याय देणार्‍या कामगार उत्कर्ष सभेच्या माध्यमातून महाड औद्योगिक वसाहतीमध्ये एमएमएच्या सिईटीपी सभागृहात गेल्या दोन ...

Read more

दस्तुरी नाक्यावर घोडेवाल्याची दादागिरी

पोलीस ठाण्यात अदखल पात्र गुन्हा दाखल। नेरळ । प्रतिनिधी ।पर्यटनस्थळ माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी येथील वाहनतळात अवैधरित्या घोड्यावर पर्यटक बसविण्यावरून ...

Read more

धोकादायक इमारती जमीनदोस्त करा; सम्यक विद्यार्थी संघटनेची मागणी

। नेरळ । प्रतिनिधी ।कर्जतमधील उपजिल्हा रुग्णालयातील तीन इमारतींना शासनाने धोकादायक ठरवले आहे. त्या इमारती धोकादायक असल्याने रिकाम्या करण्यात आल्या ...

Read more

IRCTC अ‍ॅप, वेबसाइटद्वारे रेल्वे तिकिट बुक करण्यासाठी जाणून घ्या नवी पद्धत…

। अलिबाग । वर्षा मेहता ।भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) वेबसाइट किंवा त्यांच्या स्मार्टफोनवर अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेअर (अ‍ॅप) वापरून ...

Read more

अरे देवा! राज्याची चिंता वाढतेय…ओमिक्रॉन बळावतोय

। मुंबई । प्रतिनिधी ।कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने कर्नाटकात शिरकाव केल्याचे समजताच महाराष्ट्र आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. सध्या देशात ओमिक्रॉनचे 23 ...

Read more
Page 3165 of 3450 1 3,164 3,165 3,166 3,450

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2024
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?