Tuesday, August 27, 2024

No products in the cart.

Tag: marathi newspaper

‘या’ तालुक्याला पुराचा धोका वाढला

मातीचे भराव, इमारतींच्या बांधकामामुळेमहाडला पुराचा धोका वाढलामहाड | प्रतिनिधी |महाड शहराला पुराच्या पाण्याचा धोका जरी कायमस्वरुपामध्ये असला तरी गेल्या काही ...

Read more

गोळाफेकपटू ताजिंदर ऑलिम्पिकसाठी पात्र

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |भारताचा गोळाफेकपटू ताजिंदरपाल सिंग तूर इंडियन ग्रां.प्रि. अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेच्या चौथ्या टप्प्यात नव्या राष्ट्रीय विक्रमासह टोक्यो ऑलिम्पिकसाठी ...

Read more

नेदरलँड्स, ऑस्ट्रिया बाद फेरीत

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |नेदरलँड्स आणि ऑस्ट्रिया यांनी साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात दमदार कामगिरीचे प्रदर्शन करत युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या ...

Read more

पावसाची ‘कसोटी’

दोन दिवस पावसामुळे वायाअनिर्णीत निकालाकडे वाटचाल?नवी दिल्ली | वृत्तसंस्था |इंग्लंडमधील बेभरवशाच्या वातावरणाचा पहिल्यावहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम लढतीला फटका बसला ...

Read more

प्रश्‍न आहे 145 च्या मॅजिक फिगरचा!

जयंत माईणकर लोकशाहीमध्ये मुख्यमंत्री बनण्याची इच्छा कोणीही व्यक्त करू शकतो मात्र त्यासाठी 145 ची मॅजिक फिगर मिळवावीच लागते. उपमुख्यमंत्री अजित ...

Read more

स्वबळाचे वारे आणि नारे

महाराष्ट्रात मान्सूनच्या निमित्ताने नैसर्गिक पावसाळी वारे वाहत असले तरी त्याच्या जोडीला राजकीय हवामान बदलत असल्यामुळे घोषणांचेही वारे वाहत आहे. त्यात ...

Read more

..तर 5 हजार 868 मतदारांचे नावे वगळणार ?

30 जून पर्यंत छायाचित्र जमा करण्याचे आवाहन। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।अलिबाग विधानसभा मतदारसंघामधील अलिबाग तालुक्यातील तब्बल 5 हजार 868 ...

Read more

कुटुंबकलहातून संपले अख्खे कुटुंब

पाच जणांची हत्या करुन आरोपीची आत्महत्यामुंबई | प्रतिनिधी |कौटुंबिक कलहातून नागपुरात एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करून आरोपीने आत्महत्या केल्याची ...

Read more

पायी वारीच्या निर्णयाबाबत अजून आशा

माऊली पालखी सोहळा संघटनेची सभापंढरपूर | प्रतिनिधी |यंदा आषाढीला पायी पालखी सोहळा घेऊन जाण्याबाबत वारकरी आग्रही असून आम्हाला शासनाकडून अजून ...

Read more
Page 3426 of 3442 1 3,425 3,426 3,427 3,442

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2024
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?