Tuesday, October 6, 2026

No products in the cart.

Tag: marathi newspaper

पाण्याविना नागरिकांचे हाल

सिडकोकडून पाच दिवसांपासून पाणीपुरवठा बंदस्थानिक आमदारांचे दुर्लक्षपेण | वार्ताहर |पेण खारेपाटाला दोन मार्गाने पाणीपुरवठा केला जातो. एक म्हणजे, शहापाडा धरण ...

Read moreDetails

प्रिमियम शुल्काच्या रूपात पालिकेला मिळणार करोडो रुपयांचे उत्पन्न

पनवेल | वार्ताहर | बांधकाम परवानगीच्या माध्यमातुन पनवेल महानगरपालिकेला प्रीमियम शुल्काच्या माध्यमातुन कोरोडोंचे उत्पन्न मिळणार आहे. महानगरपालिकेच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे पालिकेच्या ...

Read moreDetails

टीजी कंटेनर यार्डकडून कामगारांच्या बाईक रस्त्यावर

बेकायदेशीर पार्किंग हटविण्याची प्रवाशांची मागणीउरण | वार्ताहर |गव्हाण फाटा चिरनेर रस्त्यावर वेश्‍वी येथे टीजी कंटेनर यार्ड आहे. या यार्डने पार्किंग ...

Read moreDetails

खालापुरातील विश्रामगृहाला दुरुस्तीचे ग्रहण

रसायनी | वार्ताहर |काही महिन्यांपूर्वी विश्रामगृहावर थकीत वीज बिलामुळे वीजपुरवठा खंडित होण्याची नामुष्की ओढवलेल्या खालापुरातील शासकीय विश्रामगृहावर दुरूस्तीची उधळपट्टी थांबवा, ...

Read moreDetails

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेचे दोन लाभार्थी

उरण | वार्ताहर |राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य योजनेंतर्गत उरण तालुक्यातील उरण नगरपरिषद हद्दीतील भवरा कातकरवाडी येथे राहणार्‍या चिनीबाई महादू कातकरी ...

Read moreDetails

अस्थी विसर्जनाच्या पारंपरिक प्रथेला फाटा

। वाशिम । वृत्तसस्था ।व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्याच्या अस्थी किंवा रक्षा पाण्यामध्ये सोडायच्या, अशी पारंपारिक प्रथा आहे. पण याच प्रथेला ...

Read moreDetails

डॉ. तात्याराव लहाने सेवानिवृत्त

। मुंबई । वृत्तसंस्था ।अंधांना दृष्टी देण्यासाठी गेली अनेक वर्षे झगडत असलेले ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने 36 वर्षांच्या शासकीय ...

Read moreDetails

महाराष्ट्रात होतोय सीडबॉल्सचा वर्षाव

। मुंबई । वृत्तसंस्था ।जम्मूमध्ये दहशतवादी कारवायांसाठी ड्रोनमधून संरक्षण दलाच्या तळावर बॉम्ब टाकले जात आहेत; मात्र महाराष्ट्रात सामाजिक वनीकरणासाठी डोंगरमाथ्यावर ...

Read moreDetails

कोरोना लसी बनवणार्‍या वैज्ञानिकांना भारतरत्नाची मागणी

। नवी दिल्ली । वृत्तसस्था ।झारखंडचे आरोग्य मंत्री बन्ना गुप्ता यांनी देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच कोरोनाची लस निर्मिती ...

Read moreDetails

डिजिटल साक्षरता काळाची गरज : सुधाकर रघतवान

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |नवीन दशक हे बँकिंगच्या दृष्टीकोनातून अधिक आव्हानांचे तसेच सतर्क राहून व्यवहार करायचे असून, डिजिटल सेवांमुळे माणसाचे ...

Read moreDetails
Page 4513 of 4532 1 … 4,512 4,513 4,514 … 4,532

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?