पीएनपी संस्थेत प्रथमच मॉडेल युनायटेड नेशन्स स्पर्धेचे आयोजन
| अलिबाग | प्रतिनिधी |पी.एन.पी. होली चाईल्ड सीबीएसई स्कूल, वेश्वी येथे शाळेच्या वतीने संस्थेत पहिल्यांदा मॉडेल युनायटेड नेशन्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, संवादकौशल्य, आत्मविश्वास तसेच जागतिक प्रश्नांविषयी विचार ...
Read moreDetails
