Monday, August 26, 2024

No products in the cart.

Tag: murud news

आंबोली कालव्याची प्रतीक्षा संपणार

600 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार; 15 कोटींची निविदा निघाल्या । मुरुड-जंजिरा । सुधीर नाझरे ।तालुक्यातील खार आंबोली धरणाचे पाणी शेतीपर्यंत ...

Read more

डंपरमधून पडणाऱ्या खडीने अपघाताची शक्यता

| कोर्लई | वार्ताहर |साळाव-मुरुड रस्त्यावर काशीद येथे जेट्टीचे काम सुरू असून त्यासाठी तालुक्यातील मजगांव परीसरातून डंपर वाहतूकीची रेलचेल सुरू ...

Read more

दोन दिवसात उखडला कोटींचा रस्ता

| आगरदांडा | प्रतिनिधी |मुरुडच्या विकासासाठी महत्त्वाचा असणारा साळाव-आगरदांडा रस्ता नवीन बनवण्यासाठी शासनाने 27 कोटी मंजूर करण्यात आले होते. दोन ...

Read more

प्रतिगामी शक्तींसोबत जाणाऱ्यांना नापास करा: आ. रोहित पवार

। रायगड । खास प्रतिनिधी ।महाराष्ट्र राज्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला विचार, निष्ठा, स्वाभिमान सोडून जे आज प्रतिगामी शक्तींसोबत गेले ...

Read more

शेकापचा उद्या मुरुडमध्ये निर्धार मेळावा

| अलिबाग | प्रतिनिधी |मुरुड तालुक्यात बुधवारी (दि.27) शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा आयोजित केला आहे. मुरूड-जंजिरामधील हिंदू एज्युकेशन ...

Read more

वणव्यामुळे वडाचे झाड कोसळले

। कोर्लई । वार्ताहर ।मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुरुडमधील दत्त मंदिर राजवाडा परिसरात डोंगरावर लागलेल्या वणव्याचा परिणाम नबाबाच्या राजवाड्यासमोर रस्त्याच्याकडेला ...

Read more

काशीद किनारी दोन कार जळून खाक

मुरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल | कोर्लई | वार्ताहर |मुरुड तालुक्यातील काशिद समुद्रकिनारी शनिवारी पर्यटनासाठी आलेल्या व पार्किंग करून ठेवलेल्या ...

Read more

विद्यालयातील मुलींची आरोग्य तपासणी

। कोर्लई । वार्ताहर ।मुरुड तालुक्यातील नांदगाव-यशवंतनगरच्या श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालयातील मुलींची नुकतीच आरोग्य तपासणी करण्यात आली. आगरदांडा प्राथमिक ...

Read more

मुरुडमध्ये बुधवारी शेकापचा कार्यकर्ता मेळावा

। अलिबाग । प्रतिनिधी ।शेतकरी कामगार पक्षाचा मुरुडमध्ये कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या ...

Read more

मांडला मराठी शाळेमुळेच मी घडलो: रोहेकर

| कोर्लई | वार्ताहर |मुरुड तालुक्यातील मांडला येथील रायगड जिल्हा परिषदेच्या मांडला मराठी शाळेमुळेच मी घडलो, असे उद्गार माजी विद्यार्थी ...

Read more
Page 9 of 64 1 8 9 10 64

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2024
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?