Thursday, October 8, 2026

No products in the cart.

Tag: murud

चला, पत्र लिहूया!

पत्र संस्कृतीच्या जतनासाठी ‘वर्डालय’चा पुढाकारखुली पत्रलेखन स्पर्धाविजेत्यांना आकर्षक बक्षिसेपाली/बेणसे | वार्ताहर |एकेकाळी पत्र हे दूरसंवादाचे एकमेव माध्यम होते. कालपरत्वे संवाद ...

Read moreDetails

70 वर्षात मुरुडमध्ये घडली पहिल्यांदाच अशी घटना

। मुरूड जंजिरा । प्रकाश सद्रे ।अतिवृष्टीमुळे मुरूड जवळील एकदरा गावच्या गायमुख जवळील डोंगराला आडव्या भेगा पडल्याने घबराट पसरली आहे. ...

Read moreDetails

भयंकर! मुरुडमधील एकदरा डोंगराला पडली भेग

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।मुरुड तालुक्यातील एकदरा डोंगरावर गायमुखी तीर्थ क्षेत्राजवळ डोंगराला भेग पडली. ही बाब स्थानिकांच्या निदर्शनास येताच ...

Read moreDetails

रोहा- मुरुड आणि अलिबाग तालुक्याशी जोडणाऱ्या मांदाड खाडी पुलाला तडे

पुलाच्या खाली अवैध रेती उत्खनन होत असल्याने सावित्री दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता : धनराज गायकवाड बोरघर / माणगांव I विश्वास ...

Read moreDetails

नैराश्य झटका,कामाला लागा माजी आ.पंडित पाटील यांचे आवाहन

मुरुड | वार्ताहर |नैराश्य झटकून अपयशानंतर यश प्राप्त होत असते हे प्रत्येक कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे.शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जनतेशी ...

Read moreDetails

मुरूडच्या मार्केटमध्ये म्हावर्‍यांचा लॉट

बोंबील, मांदेली, कोळंबीची आवकखवय्यांची चंगळमुरूड | वार्ताहर |मुरुडच्या मासळी मार्केट मध्ये बुधवारी मासळी खवय्यांची चांगलीच चंगळ उडाल्याचे दिसून येत होते. ...

Read moreDetails

आधुनिक भात लावणीला मुरूड तालुक्यात प्राधान्य

मुरूड | वार्ताहर |मुसळधार पाऊस पडल्याने मुरूड तालुक्यात विविध ठिकाणी भात लावणीची कामे सुरू आहेत. मुरूड सारख्या ग्रामीण तालुक्यात आता ...

Read moreDetails

मुरुड पूरग्रस्तांना मदत मिळवून देणार ; आ.अनिकेत तटकरेंचे आश्‍वासन

मुरूड | वार्ताहर |बारा जुलैला मुरुड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्यांचे नुकसान झाले आहे त्या सर्वांना शासनाच्या नियमानुसार जास्तीत जास्त मदत ...

Read moreDetails

‘हा’ रस्ता वाहतुकीस मोकळा

विजय मापुस्कर यांचे अथक प्रयत्नमुरुड | वार्ताहर |टोकेखार ते सावली रस्त्यालगतच दरड कोसळून सदरचा रस्ता बंद झाला होता.रोहा तालुक्यास जोडणारा ...

Read moreDetails
Page 72 of 76 1 … 71 72 73 … 76

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?