Saturday, March 21, 2026

No products in the cart.

Tag: neral

माथेरान हाऊसफुल्ल

निर्बंध शिथिल झाल्याने पर्यटकांची तोबा गर्दी,घाटरस्त्यात वाहतूक कोंडी,पाऊण तास रुग्णवाहिका कोंडीत रखडलीनेरळ | कांता हाबळे |रायगडच्या जिल्हाधिकारी यांनी नुकतीच माथेरानचे ...

Read moreDetails

‘हा’ तालुका पर्यटकांनी हाऊसफुल्ल; कोरोनाला आमंत्रण देणारी गर्दी रोखणार कोण?

नेरळ | वार्ताहर |पावसाने दडी मारलेली असतानादेखील रायगड जिल्हा अनलॉक झाल्यासारखे पर्यटक कर्जत तालुक्यात थव्यांनी एकत्र आले आहेत. या पर्यटकांनी ...

Read moreDetails

‘इथला’ पाणी प्रश्‍न सुटणार?

नऊ ग्रामीण नळपाणी योजनांना मंजुरी जि.प. उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्याकडून मंजुरीनेरळ | वार्ताहर |कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील आठ नवीन नळपाणी ...

Read moreDetails

कर्जतमधील जलाशये अद्याप रिकामीच

चांगल्या पर्जन्यमानाची शेतकर्‍यांना आशातालुक्याचे सरासरी पर्जन्यमान 3431 मिमीआतापर्यंत 829 मि.मी. पावसाची नोंदनेरळ | वार्ताहर |कर्जत तालुक्यात दुबार शेतीसाठी आणि सिंचनासाठी ...

Read moreDetails

माथेरानचे द्वार उघडले

नियमाचे पालन करण्याचे, पर्यटकांना आवाहननेरळ | प्रतिनिधी |कोरोनाच्या पाश्‍वर्र्भूमीवर बंद असलेले माथेरान हे पर्यटकांसाठी पुन्हा खुले करण्यात आले आहे.मात्र काही ...

Read moreDetails

शेलू येथील मृतदेहाचा उलगडा

पत्नी-प्रियकर तसेच मित्राकडूनडोंबिवलीच्या तरुणाचा खूननेरळ | प्रतिनिधी |कल्याण-कर्जत राज्यमार्गावरील शेलू गावाजवळ रस्त्यालगत काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला होता.त्या अज्ञात ...

Read moreDetails

भाजपवासी दहा नगरसेवकांवर पक्षांतरबंदीचे सावट

शिवसेनेकडून अपील दाखल; अपात्रतेची टांगती तलवारनेरळ | वार्ताहर |माथेरान गिरिस्थन नगरपरिषदेच्या दहा नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्या सर्व नगरसेवकांवर ...

Read moreDetails

भिवपुरी स्टेशन रस्त्याची दुरुस्ती

। नेरळ । प्रतिनिधी ।डिकसळ गावातून भिवपुरी रोडकडे जाणारा उमरोली ग्रामपंचायतने बांधलेला सिमेंटचा रस्ता खराब झाला होता.त्यामुळे स्थानिक रहिवासी आणि ...

Read moreDetails

माथेरान-नेरळ घाटात कोसळली दरड

पालकमंत्री यांच्या दौर्‍यामुळे रस्ता केला मोकळा। नेरळ । प्रतिनिधी ।माथेरान-नेरळ राज्यमार्गावरील माथेरान घाटात शुक्रवारी (दि.18) पहाटे दरड कोसळली. या दरडीमुळे ...

Read moreDetails
Page 128 of 129 1 127 128 129

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?