Tuesday, October 20, 2026

No products in the cart.

Tag: pali bense

एसटी कर्मचारी अरबाज शिलोस्कर यांची कौतुकास्पद कामगिरी

महामार्गावर सापडलेल्या 4 वर्षांच्या अज्ञात मुलीला सुखरूप घरी सोडलेपालकांचा निष्काळजीपणा समोर। पाली/बेणसे । वार्ताहर ।रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गावर रामवाडी ...

Read moreDetails

पालीत शेकाप-राष्ट्रवादी आघाडीची सभा

। पाली/बेणसे । वार्ताहर ।पालीत नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून खा: सुनिल तटकरे यांची शेकाप-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांसाठी धडाकेबाज सभा ...

Read moreDetails

सुक्या लाकडांच्या किमतीत वाढ

। पाली/बेणसे । वार्ताहर ।इंधन दरवाढीने सर्वसामान्य सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. त्यात आता जिल्ह्यात लाकूडफाटा आणि चुलीच्या किंमती महागला ...

Read moreDetails

वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्ग समस्यांच्या गर्तेत

महामार्गावर धुळीचे साम्राज्यएमएसआरडीसी प्रशासनाचे दुर्लक्षअपघातांच्या संख्येत वाढ। पाली/बेणसे । वार्ताहर ।वाकण-पाली-खोपोली हा राज्य महामार्ग 548 (अ) रुंदीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. ...

Read moreDetails

पालीत विक्रेत्यांना हवी हक्काची जागा

वेळेत विक्री न झाल्याने नाशवंत भाज्यांची नासाडी। पाली/बेणसे । वार्ताहर ।सुधागड तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे. पाली हे तालुक्याचे ...

Read moreDetails

जनावरांच्या वैरणीचा प्रश्‍न ऐरणीवर

पेंढा भिजल्याने हाल, बळीराजा चिंतेत। पाली/बेणसे । वार्ताहर ।अवकाळी व परतीच्या पावसाने भातपिकाचे नुकसान तर केलेच. मात्र झोडणी व मळणी ...

Read moreDetails

गढूळ पाण्याने नारंगी ग्रामस्थ रोगराईच्या विळख्यात

पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची वणवण भटकंती, अशुद्ध व दूषित पाणी पुरवठ्याने गावकरी आक्रमक। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।मुंबईला लागून असलेल्या रायगड जिल्ह्यात ...

Read moreDetails

मंदिरात सुरू केले स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र

राबगाव गावकर्‍यांचा स्तुत्य उपक्रम। पाली/बेणसे । वार्ताहर ।रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील राबगाव येथील वरदायिनी मंदिरात घटस्थापनेच्या दिवशी श्री मारुती शेठ ...

Read moreDetails

सुधागडातील पथदिवे लवकरच उजळणार

मनसेचे प्रयत्न, प्रशासनासमवेत बैठकपाली/बेणसे | प्रतिनिधी |सुधागड तालुक्यातील विविध प्रश्‍न व समस्यांवर मनसे अविरतपणे काम करतेय. पथदिवे चालू करण्यासंदर्भात सुधागड ...

Read moreDetails
Page 19 of 19 1 … 18 19

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?