Wednesday, October 21, 2026

No products in the cart.

Tag: pen

स्मशानभूमी रस्ता, बोरअवेलची जागा हडप करण्याचा कट

प्रांत, तहसीलकडे लेखी तक्रार करुनही दुर्लक्षपेण | वार्ताहर |पाबळ ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात गौवाळावाडी हे गाव असून, या गावाची स्मशानभूमी नदीशेजारी आहे. ...

Read moreDetails

‘यांना’ लसीकरणास प्राधान्य

डॉ. किरण पाटील यांच्या आरोग्य यंत्रणेला सूचनापेण | वार्ताहर |स्तनदा आणि गर्भवती मातांच्या लसीकरणास प्राथमिकता देऊन ते प्राधान्याने करुन घ्यावे, ...

Read moreDetails

बेदीची वाडी सौरदिव्यांनी उजळली

अहिल्या महिला मंडळाचा स्तुत्य उपक्रम। खरोशी । वार्ताहर ।गेली अनेक वर्षे समाजहितासाठी अहोरात्र काम करून जनमानसात जागरुक राहून समाज देवो ...

Read moreDetails

जितनगरतर्फे ‘माणुसकी’चे वृक्षारोपण

। कुसुंबळे । वार्ताहर ।प्रत्येक व्यक्तीने झाडांचे महत्त्व समजून जास्तीत जास्त झाडे लावून ती जगविली पाहिजेत, हाच उद्देश समोर ठेवून ...

Read moreDetails

पाण्याविना नागरिकांचे हाल

सिडकोकडून पाच दिवसांपासून पाणीपुरवठा बंदस्थानिक आमदारांचे दुर्लक्षपेण | वार्ताहर |पेण खारेपाटाला दोन मार्गाने पाणीपुरवठा केला जातो. एक म्हणजे, शहापाडा धरण ...

Read moreDetails

गौवळावाडीतील घरांच्या ओटीमागे रहस्य…जाणून घ्या काय आहे सत्य!

। पेण । संतोष पाटील ।शहरांशी तुलना करायची झाली तर खेड्यामधल्या त्या कौलारू घरात काहीच खास नसते. शहरातील उंच इमारतींचा ...

Read moreDetails

पेणकरांची प्रतीक्षा संपली! वीजपुरवठा पूर्ववत

। गडब । वार्ताहर ।पेण तालुक्यातील गडब येथील मेन लाईनची केबल तुटल्याने खंडित झालेला वीजपुरवठा तीन दिवसांनंतर पूर्ववत सुरु झाल्याने ...

Read moreDetails

पेणच्या एसटी कार्यशाळेची दुरवस्था

कामगारांना जनावरांपेक्षाही भयानक वागणूक। पेण । वार्ताहर ।पेण एसटी आगारातील कार्यशाळेची दुरवस्था झाली असल्याने येथे कार्यरत असणार्‍या कामगारांच्या जीवाशी खेळ ...

Read moreDetails

एसटीचे चाक डिझेल घोटाळ्यात…

रायगडातील एसटीचा चक्काजाम होण्याची भीतीअलिबाग | भारत रांजणकर | एसटीच्या रायगड विभागीय कार्यालयांमध्ये डिझेल करिता ठेवलेले दीड कोटी रुपये आदेश नसतानाही ...

Read moreDetails

बाप्पाच्या माहेरघरात मूर्तीकारांची लगबग

पेणमध्ये गणेशमूर्ती बनविण्याचे काम युद्धपातळीवरकोरोना काळातही मूर्तीकार कामात मग्नपेण | वार्ताहर |सलग दुसर्‍या वर्षीही कोरोनाचे संकट डोक्यावर असले तरी गणेशमूर्तीचे ...

Read moreDetails
Page 59 of 60 1 … 58 59 60

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?