Wednesday, April 1, 2026

No products in the cart.

Tag: pen

एसटीचे चाक डिझेल घोटाळ्यात…

रायगडातील एसटीचा चक्काजाम होण्याची भीतीअलिबाग | भारत रांजणकर | एसटीच्या रायगड विभागीय कार्यालयांमध्ये डिझेल करिता ठेवलेले दीड कोटी रुपये आदेश नसतानाही ...

Read moreDetails

बाप्पाच्या माहेरघरात मूर्तीकारांची लगबग

पेणमध्ये गणेशमूर्ती बनविण्याचे काम युद्धपातळीवरकोरोना काळातही मूर्तीकार कामात मग्नपेण | वार्ताहर |सलग दुसर्‍या वर्षीही कोरोनाचे संकट डोक्यावर असले तरी गणेशमूर्तीचे ...

Read moreDetails

वारकरी मंडळाची बैठक उत्साहात

आषाढी दिंडी गावोगावी साजरी करण्याचे रामकृष्ण मोकलांचे आवाहनखरोशी । वार्ताहर ।अखिल भारतीय वारकरी मंडळाची विशेष बैठक जिल्हाध्यक्ष हभप रामकृष्ण महाराज ...

Read moreDetails

प्रकल्पग्रस्तांना वार्‍यावर सोडणार नाही

माजी आमदार धैर्यशिल पाटील। पेण । वार्ताहर ।विरार-अलिबाग बहुउद्देशीय रस्त्याच्या भू-संपादनाच्या शेतकर्‍यांना विश्‍वासात न घेता मोजणीला सुरूवात केली आहे. त्यामुळे ...

Read moreDetails

विरार-अलिबाग कॉरिडॉर वादाच्या भोवर्‍यात

भूसंपादन मोजणीला शेतकर्‍यांचा विरोधप्रांताधिकार्‍यांना निवेदन सादरपेण | वार्ताहर |विरार-अलिबाग बहुउद्देशीय 99 मी. रुंद मार्गिका विकसित करण्यासाठी भूसंपादन मोजणीला शेतकर्‍यांनी विरोध ...

Read moreDetails

पेण तालुक्यात आदिवासींची वैद्यकीय तपासणी

। पेण । वार्ताहर ।अंकुर ट्रस्ट व मैत्रेराज फाउंडेशन, व्हीआरवन याच्या संयुक्त विद्यमाने ब्रेक द चेन अभियानांंतर्गत बळवली या ग्रामपंचाय ...

Read moreDetails

सावधान! ‘या’ इमारतीत राहतांय तर काळजी घ्या

पेणमध्ये आठ अत्यंत धोकादायक इमारती; मुख्याधिकार्‍यांकडून गुन्हा दाखल करण्याचे संकेतपेण | वार्ताहार |पेण शहरामध्ये आधीच वाढते अतिक्रमण आणि बांधकामा बाबत ...

Read moreDetails

बेनवले येथील कोरोनाबाधित ग्रामस्थांना मदतीचा हात

खरोशी | वार्ताहर |राजकारण कमी आणि समाजकारण जास्त आशी ओळख असणारे जि.प. सदस्य प्रभाकर म्हात्रे (हरी ओम) यांनी पेण तालुक्यातील ...

Read moreDetails
Page 81 of 82 1 80 81 82

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?