Saturday, October 10, 2026

No products in the cart.

Tag: raigad

रायगडच्या पायथ्याजवळील गावे रस्ता खचल्यामुळे अडचणीत

ग्रामस्थांचा महाड तालुक्याशी संपर्क तुटला:युवानेते रणधीर कनोजे माणगाव | सलीम शेख | महाड तालुक्यापासून 40 किमी अंतरावर आत रायगडच्या पायथ्याजवळ असणारी  ऐतिहासिक गावे वारंगी, वाघेरी व पाने  या  गावांकडे  जाणारा रस्ता जोरदार झालेल्या अतिवृष्टीमुळे खचला आहे.त्यामुळे वरील गावांतील ग्रामस्थांचा बाजारपेठ व महाड तालुक्याशी संपर्क तुटला असल्याचे मूळ पाने गावचे रहिवाशी व सध्या माणगाव स्थायिक झालेले येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी ग्रामपंचायत सदस्य रणधीर महादेव कनोजे यांनी शुक्रवार दि.३० जुलै रोजी सकाळी  प्रसार माध्यमांजवळ बोलताना सांगितले. रायगडच्या पायथ्याजवळ असणारी वारंगी, वाघेरी व पाने या  गावातील लोकांना महाड हि मोठी बाजारपेठ असून महाड हे तालुक्याचे ठिकाण असल्याने विविध शासकीय कामानिमित्त येथील ग्रामस्थांना महाडला यावे लागते.या ग्रामस्थांचा बिरवाडीपासून पुढे काही अंतरावर रस्ता खचल्यामुळे महाड  बाजारपेठ आणि तालुक्याशी संपर्क तुटला आहे. या गावांतील  लोकांची वाहतूक थांबल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.वरील गावांतील किरकोळ दुकानदारांचे देखील किराणा  साहित्य संपले आहे.या  गावात गेली 8 दिवस वीज नाही.लहान मुले अंधारात आहेत त्यामुळे  वयस्कर ,अपंग ,विधवा,मोलमजुर या लोकांची परिस्थिती गंभीर व हलाखीची झाली  आहे.  तरी कोणाला मदत करायची असेल तर या गावातील लोकांना देखील मदतीची गरज आहे.हि गावे पूर्वपरिस्थितीमुळे व खचलेल्या रस्त्याच्या समस्यांमुळे संकटात असून दानशूर व्यक्ती,संस्था,संघटना,ट्रस्ट यांनी एक हात मदतीचा देऊन या गावांना सहकार्य करावे असे आवाहन युवानेते कनोजे यांनी केले आहे.

Read moreDetails

मांडला पूलाची दुरावस्था : प्रशासन काशिद पूल घटनेच्या पुनरावृत्तीची वाट बघत आहे काय ?

कोर्लई | राजीव नेवासेकर | पावसाळा सुरु होऊन महिना होतो न होतो तोच मुरुड तालुक्यातील बोर्ली-मांडला पंचक्रोशीतील मांडला ते काकळघर ...

Read moreDetails

उरणमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच

बनावट सिक्युरिटी बॉण्ड पेपरद्वारे गरीब शेतकऱ्यांची जमीन हडपण्याचा प्रयत्न जेएनपीटी | वार्ताहर | वाढत्या औद्योगिकरणामुळे आज उरण तालुक्यात जमिनीच्या किंमती गगनाला ...

Read moreDetails

शिक्षण व्यवस्थेतील स्थित्यंतरे

संजय टाकळगव्हाणकर युनोस्कोने शिक्षणाला मुलभूत हक्कात समाविष्ट केले आहे. मानव निर्मित अथवा नैसर्गिक संकटातही मुलांना (बालकांना) शिक्षणाच्या हक्कापासून त्यांना वंचित ...

Read moreDetails

कोरोना दिलासा

गेले चार महिने लॉकडाऊनमध्ये दिवस कंठणार्‍या राज्यातील निदान काही भागांतील जनतेला येत्या रविवारपासून निर्बंध शिथीलतेचा अनुभव घेण्याची शक्यता असल्याने दिलासा ...

Read moreDetails

कृषीवलच्या एक हात मदतीचा उपक्रमाला प्रशांत नाईक मित्र मंडळाची साथ

1 हजार किलो तांदळांची मदत। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।महाड-पोलादपूर तालुक्यातील दरड आणि पूरग्रस्त ग्रामस्थांच्या मदतीसाठी कृषीवलने सुरु केलेल्या एक ...

Read moreDetails

अलिबाग तालुक्यात कोरोनाचे 44 नवे रुग्ण; तीघाजणांचा मृत्यू 79 रुग्ण कोरोनामुक्त

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |अलिबाग तालुक्यातील रुग्णांची संख्या घटत असून आज गुरुवारी 29 जुलै रोजी कोरोनाच्या 44 नव्या रुग्णांची नोंद ...

Read moreDetails

जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचे नाक मुठीत

दुर्गंधीमुळे रुग्ण, नातेवाईक आणि डॉक्टरांचे नाक मुठीत। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयाची डे्रनेज सिस्टीम लिकेज झाल्यामुळे ...

Read moreDetails

जमीन फसवणूक प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या आईवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार

जि.प.उपाध्यक्ष सुधाकर घारे यांचा इशाराकर्जत,प्रतिनिधीअभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या मातोश्री सुनंदा शेट्टी यांची जमीन व्यवहार प्रकरणी फसवणूक केली नसून उलट त्यांनीच करारानुसार ...

Read moreDetails
Page 3288 of 3372 1 … 3,287 3,288 3,289 … 3,372

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?