Thursday, October 1, 2026

No products in the cart.

Tag: raigad

कोरोना लसीकरण मोहीम

लाभार्थ्यांनी दुसरा डोस वेळेत घ्यावासीईओ डॉ. किरण पाटील यांचे आवाहनअलिबाग | विशेष प्रतिनिधी |कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण ...

Read moreDetails

पाटील परिवाराकडे सामाजिक कार्याचा वारसा

मान्यवरांकडून चित्रलेखा पाटील यांच्या कार्याचे कौतूकखोपोली | वार्ताहर |सर्वसामान्य जनता संकटात असताना त्यांच्या मदतीला धावून जाण्याचा ज्येष्ठ नेते स्व.प्रभाकर पाटील ...

Read moreDetails

कोरोना रुग्ण घटले,पण मृत्यू वाढले

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |देशातील कोरोना संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. अनेक राज्यांमध्ये अनलॉक प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. ...

Read moreDetails

मासिक पाळी ही विटाळ आहे हीच मोठी अंधश्रध्दा

पद्मश्री डॉ.राणी बंग यांचे मत। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।मासिक पाळी ही अपवित्र, विटाळ आहे हीच मोठी अंधश्रध्दा आहे. सर्व ...

Read moreDetails

आगरदांडा येथील जेटीची दुरवस्था

शासनाकडे दुरुस्तीची मागणी। मुरुड-जंजिरा ।मुरुड, श्रीवर्धन, म्हसळा या तीन तालुक्याला समुद्र मार्गे जोडण्यासाठी अगरदांडा जंगल जेटी महत्वाचा दुवा ठरली आहे. ...

Read moreDetails

राष्ट्रीय विज्ञान प्रयोग प्रदर्शनमध्ये स्वरा पाटील हिच्या प्रकल्पाला तृतीय क्रमांक

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।राष्ट्रीय स्तरावरील जीएमआरटी व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने भरविण्यात आलेल्या विज्ञान प्रयोग ...

Read moreDetails

उरणमधील गावांमध्ये पूरस्थिती?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला आदेशउरण । वार्ताहर ।जवळपास दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (एनजीटी) कडून सिडकोला पाणजे पाणथळ क्षेत्रात ...

Read moreDetails

कोरोनाचे नियम पाळून शिवराज्यभिषेक सोहळा होणार साजरा

। महाड । प्रतिनिधी ।कोरोनाचा महामारीमुळे किल्ले रायगडावर होणार्‍या सोहळ्यावर निर्बध आले असुन या वर्षी गडावर तीथीप्रमाणे दि.22/23 जुन रोजी ...

Read moreDetails

अलिबाग तालुक्यातील मंगळवारी 127 नवे रुग्ण

एकाचा मृत्यू तर 129 कोरोनामुक्तअलिबाग तहसीलदार यांची माहितीअलिबाग | विशेष प्रतिनिधी |मंगळवारी 15 जून रोजी अलिबाग तालुक्यात 127 नव्या रुग्णांची ...

Read moreDetails

लघुग्रहांच्या शोध मोहिमेमध्ये खगोलशास्त्रज्ञ विशाल कुंभारे टीमचे यश

। गोवे-कोलाड । वार्ताहर ।आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन संस्था नासा ने सुरु केलेल्या आंतरराष्ट्रीय लघुग्रह शोध मोहिमेअंतर्गत खगोलशास्त्रज्ञ विशाल कुंभारे व ...

Read moreDetails
Page 3363 of 3379 1 … 3,362 3,363 3,364 … 3,379

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?