Saturday, March 28, 2026

No products in the cart.

Tag: sudhagad-pali

ग्रामीण भागात गुटखा विक्री जोरात

। सुधागड-पाली । वार्ताहर ।राज्यासह रायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. शासनाकडून काही नियम देखील घालून दिले आहेत. यात ...

Read moreDetails

पेडलीच्या श्रद्धा तळेकरची कामगिरी कौतुकास्पद – चित्रलेखा पाटील, शेकाप नेत्या

। अलिबाग । प्रतिनिधी ।आज रायगडमधील मुली विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहेत. केवळ पुस्तकात आणि घरकामात न अडकता क्रिडा ...

Read moreDetails

वीजचोरांना बसणार शॉक

महावितरणकडून होणार गुन्हा दाखलचोरुन वीज घेणं पडणार महागग्रामीण भागातील 51 घटना उघडकीसपाली / राबगाव | वार्ताहर |घरातील वीजपुरवठा खंडित झाल्यावर ...

Read moreDetails

पालीतील नवीन बस स्थानकाच्या बांधकामास मुहूर्त मिळेना

धोकादायक स्थितीतील इमारत जमीनदोस्त, नागरिकांकडून पुनर्बांधणीची मागणी। सुधागड-पाली । वार्ताहर ।अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीतील जीर्ण आणि जर्जर झालेल्या बस स्थानकाची ...

Read moreDetails

गावाच्या विकासासाठी सर्वपक्षीय एकजूट

जांभुळपाडा जि.प. संघर्ष समितीची स्थापना। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।गावाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर राजकीय मतभेद न बाळगता एकत्रितपणे काम ...

Read moreDetails

माजी सैनिकाच्या पेन्शनचा मार्ग मोकळा

हयातीच्या दाखल्यासाठी डोळ्यांचा स्कॅनपालीतील निलेश शिर्के यांच्या प्रयत्नांना यशसुधागड-पाली | वार्ताहर |सुधागड तालुक्यातील वृद्ध माजी सैनिक बबन गोळे यांचे निवृत्तीचे ...

Read moreDetails

ऐन सणासुदीला पालीत खड्ड्यांचे विघ्न

नागरिकांसह वाहनचालक त्रस्तसुधागड-पाली | वार्ताहर |अष्टविनायकाचे स्थान असलेल्या बल्लाळेश्‍वराच्या पालीत रस्त्यांची खूप दुरवस्था झाली आहे. गावातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावर ...

Read moreDetails

ग्रामस्थांचे उपोषण स्थगित; तहसीलदारांकडून मागण्या मान्य

| सुधागड-पाली | वार्ताहर |सुधागड तालुक्यातील वसुधा सामाजिक वनीकरण संस्थेमध्ये सुरू असलेले अनधिकृत बांधकाम थांबवावे, अशी मागणी करण्यात येत आहे. ...

Read moreDetails

सुधागडातील रणरागिणींचा नवराष्ट्र वुमन अवॉर्डने सन्मान

श्रद्धा कानडे आदर्श सरपंच, तर रसिका फाटक आदर्श शेतकरी| पाली/बेणसे | वार्ताहर |रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रद्धा ...

Read moreDetails
Page 22 of 23 1 21 22 23

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?