Monday, July 20, 2026

No products in the cart.

Tag: vavoshi

वावोशीतील न्यु बाँम्बे कंपनीच्या धुळीच्या प्रदुषणाने ग्रामस्थ हैराण

कंपनीवर कारवाईसाठी ग्रामपंचायत सदस्या तृप्ती पांचाळ यांचा उपोषणाचा इशारा | खोपोली | संतोषी म्हात्रे |खालापूर तालुक्यातील ग्रामीण जांभिवली ग्रामपंचायत हद्दीत असंख्य ...

Read moreDetails

गोरठण बुद्रुकमध्ये विजेचा थरार, तीन घरांवर वीज कोसळून मोठे नुकसान, जीवितहानी मात्र टळली

वावोशी | जतिन मोरे | वावोशी भागात झालेल्या जोरदार पावसामध्ये गोरठण बुद्रुक येथील पांडुरंग पाटील, शिवाजी पाटील आणि अशोक पाटील ...

Read moreDetails

आयटीआय प्रवेश पुन्हा सुरु

वावोशी | वार्ताहर |कर्जत, खालापूर तालुक्यातील दहावी पास विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की ज्या विद्यार्थ्याकडून आयटीआय प्रवेशासाठी अर्ज करण्याचे राहुन गेले ...

Read moreDetails

प्रतिक वाघमारेचे एमपीएससी परीक्षेत यश

। वावोशी । वार्ताहर ।रायगड जिल्ह्यातील पेण मधील प्रतिक अरविंद वाघमारे याने आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर एमपीएससीची महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा वर्ग ...

Read moreDetails

काजूवाडीत मूलभूत सुविधांपासून वानवा

खोपोली नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्षवावोशी | वार्ताहर |खोपोली नगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 14 मधील काजुवाडी परिसरात नगरपालिका प्रशासनाने कोणतीच विकासकामे न ...

Read moreDetails

शासकीय दवाखाना केव्हा होणार?

विविध संघटनांचे तहसीलसमोर लाक्षणिक उपोषणदोन महिन्यांत कामाला सुरुवात होणार असल्याची माहितीवावोशी | वार्ताहर |खालापूर तालुक्यातील पाली फाटा जवळील पेट्रोल पंपाच्या ...

Read moreDetails

पहिल्याच पावसात मिलगाव येथील पूल गेला वाहून

खोपोलीतील मिलगाव आदिवासींचे हालनिकृष्ट काम करुन ठेकेदार मालामालवावोशी | वार्ताहर |खोपोली नगर परिषद हद्दीतील मिलगाव आदिवासीवाडीकडे जाणार्‍या रस्त्यातील नाल्यावर खोपोली ...

Read moreDetails
Page 6 of 6 1 5 6

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?