• Login
Thursday, September 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड तळा

नगरपंचायत निवडणुकीसाठी तळा प्रशासन सज्ज

Varsha Mehata by Varsha Mehata
December 19, 2021
in तळा, रायगड
0 0
0
0
SHARES
96
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

7 शाळांमधील मतदान केंद्रावर होणार मतदान
तळा | वार्ताहर |
तळा शहरातील होऊ घातलेल्या नगरपंचायत निवडणुकीसाठी तळा प्रशासन सज्ज झाले असून शहरातील 6 शाळांमधील मतदान केंद्रावर मतदान पार पडणार आहे.यामध्ये 12 खोल्यांमध्ये प्रभागनिहाय मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.त्याचप्रमाणे मतदान मशीनसह इतर साहित्य बूथ प्रतिनिधी, उमेदवार यांच्या उपस्थितीत सील करण्यात आल्या आहेत.शहरातील 7 शाळांमध्ये मतदान केंद्रे उभारण्यात आली असून एक शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडणूक आल्यामुळे 12 जागांसाठी मतदान पार पडणार आहे.
तळा नगरपंचायतीच्या एकूण मतदारांची संख्या 5929 असून यामध्ये 3010 पुरुष व 2919 महिला मतदारांचा समावेश आहे.यामध्ये प्रभाग क्र.2 साठी एस.एस.निकम इंग्लिश मिडियम स्कुल पूर्वेकडील खोली क्र.2 मध्ये 198 पुरुष आणि 192 महिला असे एकूण 390 मतदार आहेत.प्रभाग क्र.4 साठी उर्दू हायस्कूल तळा पूर्वेकडील खोली क्र.1 मध्ये 210 पुरुष आणि 228 महिला असे एकूण 438 मतदार आहेत.प्रभाग क्र.5 साठी राजिप प्राथमिक उर्दू शाळा तळा पूर्वेकडुन खोली क्र.2 मध्ये 183 पुरुष आणि 166 महिला असे एकूण 349 मतदार आहेत.प्रभाग क्र.6 साठी गो.म.वेदक विद्यामंदिर तळा उत्तरेकडून खोली क्र.2 मध्ये180 पुरुष आणि 185 महिला असे एकूण 365 मतदार आहेत.प्रभाग क्र.8 साठी राजिप प्राथमिक शाळा तारणे पूर्वेकडून खोली क्र.1 मध्ये 141 पुरुष आणि 164 महिला असे एकूण 305 मतदार आहेत.प्रभाग क्र.9 साठी द.ग.तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय रंगमंचासमोरील खोली क्र.1 मध्ये 122 पुरुष आणि 127 महिला असे एकूण 249 मतदार आहेत.प्रभाग क्र.11 साठी गो.म.वेदक विद्यामंदिर तळा उत्तरेकडून खोली क्र.2 मध्ये 120 पुरुष आणि 130 महिला असे एकूण 250 मतदार आहेत.प्रभाग क्र.12 साठी एस.एस.निकम इंग्लिश मिडियम स्कुल पश्‍चिमेकडुन खोली क्र.2 मध्ये 203 पुरुष आणि 203महिला असे एकूण 406 मतदार आहेत.प्रभाग क्र.13 साठी एस.एस.निकम इंग्लिश मिडियम पश्‍चिमेकडून खोली क्र.1 मध्ये 119 पुरुष आणि 116 महिला असे एकूण 235 मतदार आहेत.प्रभाग क्र.15 साठी राजिप प्राथमिक शाळा(दगडी शाळा)तळा दक्षिणेकडील खोली क्र.1 मध्ये 186 पुरुष आणि 172 महिला असे एकूण 358 मतदार आहेत.प्रभाग क्र.16 साठी गो.म.वेदक विद्यामंदिर तळा दक्षिणेकडुन खोली क्र.2 मध्ये 190 पुरुष आणि 178 महिला असे एकूण 368 मतदार आहेत.प्रभाग क्र.17 साठी राजिप प्राथमिक शाळा राणेचीवाडी दक्षिणेकडून खोली क्र.2 मध्ये 227 पुरुष आणि 201 महिला असे एकूण 428 मतदार आहेत.एकंदरीत मतदानाची पूर्वतयारी झाली असून तळा प्रशासनाकडून युद्धपातळीवर नियोजन केले जात आहे.

Related

Tags: Nagarpanchayat electionraigadtala
Previous Post

क्रिकेट खेळताना बाचाबाची; दोघे जखमी

Next Post

कवी खैरे यांच्या ‘गोधडी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

अलिबाग

चित्रलेखा पाटील यांच्याकडून थळे कुटुंबियांचे सांत्वन

September 10, 2026
आरोग्य

आरोग्यसेवेच्या नावाखाली जीवाशी खेळ?

September 10, 2026
रिकामी खेडी पुन्हा हसणार
sliderhome

रिकामी खेडी पुन्हा हसणार

September 10, 2026
क्राईम

माणगावात जुगार अड्ड्याचा पर्दाफाश

September 10, 2026
मुंबई-गोवा महामार्गाच्या उद्घाटनाला येणार नाही; मला लाज वाटतेय!
sliderhome

मुंबई-गोवा महामार्गाच्या उद्घाटनाला येणार नाही; मला लाज वाटतेय!

September 10, 2026
‌‘जलजीवन’ची बिले रखडली
sliderhome

जलजीवनबाबत भाजपचा दिखावा!

September 10, 2026
Next Post
कवी खैरे यांच्या ‘गोधडी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

कवी खैरे यांच्या 'गोधडी' काव्यसंग्रहाचे प्रकाशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?