• Login
Saturday, May 9, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड तळा

तळा महावितरणचा ग्राहकांना शॉक

Sayali Patil by Sayali Patil
April 29, 2022
in तळा
0 0
0
तळा महावितरणचा ग्राहकांना शॉक
0
SHARES
20
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

280 थकबाकीदारांची वीज तोडली
24,75,988 रुपये थकबाकी येणे बाकी

| तळा | वार्ताहर |

तळा तालुक्यातील वीजबिल थकबाकीदारांवर महावितरण विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. तालुक्यातील घरगुती, व्यावसायिक, कृषी व औद्योगिक अशा एकूण 280 थकबाकीदारांचे महावितरणने वीज कनेक्शन तोडून कारवाई केली आहे.
तळा तालुक्यात महावितरण विभागाने सध्या नागरिकांकडून थकीत वीजबिल वसुलीचा तगादा लावला आहे. ज्या नागरिकांचे वीजबिल बाकी आहे, अशा नागरिकांकडून महावितरण विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांमार्फत वीजबिल वसुली करण्यात येत असून, वेळेत वीजबिल न देणार्‍या ग्राहकांचे वीज कनेक्शनदेखील तोडण्यात येत आहे. आधीच दररोजचे भारनियमन व महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना या महिन्यात वीज बिलासोबत अतिरिक्त ठेवी शुल्कदेखील आकारण्यात आले आहे. तसेच ही सेक्युरिटी डिपॉझिटची रक्कम भरली नाही तर ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्यात येणार असल्याचा इशाराही महावितरण विभागाकडून देण्यात आला आहे.

एकूण 24,75,988. रुपये थकबाकी
प्रकार एकूण ग्राहक थकबाकी
घरगुती 2516 20,48,688
व्यावसायिक 77 2,32,543
औद्योगिक 23 75,574
कृषी 79 1,19,183

थकीत वीजबिल ग्राहकांकडे आमचे कर्मचारी वीजबिल वसुलीसाठी जातात. आम्ही दोन ते तीन वेळा त्यांना वीजबिल भरण्यासाठी सांगतो. मात्र, तरीही ग्राहकांनी वीजबिल भरले नाही तर संबंधित ग्राहकाला नोटीस बजावून त्याचे वीज कनेक्शन तोडण्यात येते.

के.डी. महिंद्रीकर, उपकार्यकारी अभियंता तळा

Related

Tags: billelectrickrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newstala
Previous Post

एन.डी.स्टुडिओमध्ये ‘महाउत्सवा’ची महासुरुवात

Next Post

शेकाप एक लाख सायकलींचे वाटप करणार ; महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांची घोषणा

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

स्व-जनगणना करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन
तळा

स्व-जनगणना करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन

May 6, 2026
चरई गौळवाडी रस्त्यावरील पुलाचा लोखंडी कठडा तुटला
तळा

चरई गौळवाडी रस्त्यावरील पुलाचा लोखंडी कठडा तुटला

May 5, 2026
तटकरे महाविद्यालयात प्रमाणपत्र वितरण
तळा

तटकरे महाविद्यालयात प्रमाणपत्र वितरण

May 3, 2026
कांदळवनांची पर्यावरण संरक्षणासाठी मदत
तळा

कांदळवनांची पर्यावरण संरक्षणासाठी मदत

April 28, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
तळा

पावसाळापूर्व कामे पूर्ण करण्याचे महावितरणापुढे आवाहन

April 25, 2026
तळा महाविद्यालयात ऑनलाइन वेबिनार
कार्यक्रम

तळा महाविद्यालयात ऑनलाइन वेबिनार

April 21, 2026
Next Post
शेकाप एक लाख सायकलींचे वाटप करणार ; महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांची घोषणा

शेकाप एक लाख सायकलींचे वाटप करणार ; महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?