• Login
Monday, May 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पोलादपूर

सवाद,कालवली रस्त्याची दुरवस्था

Krushival by Krushival
May 3, 2022
in पोलादपूर
0 0
0
0
SHARES
11
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पोलादपूर। प्रतिनिधी ।
तालुक्यातील सवाद ते कालवली पर्यंतच्या रस्त्याची सध्या प्रचंड दूरवस्था झाली असून या दूर्दशेवर उपाययोजना तसेच तातडीची दुरूस्ती करण्याऐवजी भोराव ते निगडे असा हा रस्ता ठरवून महाड सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हा रस्ता वर्ग करीत पोलादपूर सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडून हा रस्ता काढून घेण्यात आला आहे. त्यामुळे रस्ता निविदा प्रक्रियेत असताना या रस्त्याची दुरूस्तीदेखील पोलादपूर उपविभागाकडून करण्यात येणार नसल्याने नवीन पेच निर्माण झाला आहे.
पोलादपूर तालुक्यातील असूनही निविदेमध्ये महाड तालुका असा उल्लेख करण्यात आल्याने या रस्त्याच्या तातडीने दुरूस्तीसाठी सामाजिक कार्यकर्ते अब्दुलहक खलफे यांनी येत्या 5 मे 2022 रोजी पोलादपूर तहसिल कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचे लेखी निवेदन दिले असता सदरचे उपोषण टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यांची मलमपट्टी सुरू करण्यात आली आहे.
पोलादपूर तालुक्यातील माटवण, सवाद, कणगुले, वावे, धारवली, कालवली, हावरे या सात गावांसाठी हा रस्ता आवश्यक असताना तो महाड तालुक्यातील राजेवाडी ते भोर घाटरस्त्यावरील भोराव फाटयापासून सुरू झाला आहे म्हणून धारवली आंग्रेकोंड येथून निगडे या महाड तालुक्यातील वरंध घाटापर्यंत नेण्याचा प्रस्ताव महाड सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात येऊन तालुकादेखील महाड असा दाखविण्यात आला आहे, ही बाब पोलादपूर तालुक्याच्या अस्मितेसाठी संतापजनक असूनही मोठया राजकीय हस्तक्षेपामुळे यास पक्षसंघटनेचेही समर्थन मिळत आहे. सद्यस्थितीत हा नियोजित रस्ता सुमारे 8 कोटी निविदेचा असताना पोलादपूर तालुक्यातील माटवण ते कालवली या सप्तक्रोशीतील मूळरस्त्यावर दुरूस्तीसाठी खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी पोलादपूर सार्वजनिक बांधकाम उपविभाग धजावत नसल्याचे दिसून येत आहे.
माटवण ते कालवलीपर्यंतच्या रस्त्याची दुरूस्ती पावसाळयापूर्वी न झाल्यास सप्तक्रोशीतील ग्रामस्थांचे पुढील चार महिने अतोनात हाल होणार असल्याने सामाजिक कार्यकर्ते अब्दुलहक खलफे यांनी पोलादपूर तहसिल कार्यालयाला निवेदनाद्वारे येत्या दि.5 मे 2022 रोजी तहसिल कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा दिल्यानुसार या रस्त्यावर सोमवारपासून खड्डे बुजविण्याच्या कामाची तातडीने सुरूवात झाली असल्याने आता सामाजिक कार्यकर्ते अब्दुलहक खलफे यांच्या उपोषणाचा निर्णय ते मागे घेतात अथवा कसे हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू असलेली मलमपट्टी पूर्ण करण्यात येणार आहे, अथवा कसे यावर अवलंबून आहे.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Previous Post

पालीत मेणबत्ती,सुगंधी तेल निर्मिती कारखान्याला आग

Next Post

माथेरानमधील विवाहितेचा हुंड्यासाठी छळ

Krushival

Krushival

Related Posts

आंबा पिकाचे प्रचंड नुकसान
पोलादपूर

आंबा पिकाचे प्रचंड नुकसान

May 11, 2026
सुधांशू पोलादपूर तालुक्यात सर्वप्रथम
पोलादपूर

सुधांशू पोलादपूर तालुक्यात सर्वप्रथम

May 10, 2026
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
sliderhome

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

May 9, 2026
विहिरीत पडलेल्या गायीला जीवदान
पोलादपूर

विहिरीत पडलेल्या गायीला जीवदान

May 3, 2026
पोलादपूरमध्ये कचरा प्रश्न पेटला
पोलादपूर

पोलादपूरमध्ये कचरा प्रश्न पेटला

April 30, 2026
sliderhome

पोलादपुरात सुमन मोटेल्सच्या प्रतिबंधित जमिनींची पुनर्विक्री?

April 28, 2026
Next Post
माथेरानमधील विवाहितेचा हुंड्यासाठी छळ

माथेरानमधील विवाहितेचा हुंड्यासाठी छळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?