• Login
Friday, December 12, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

आरडीसीसी बँकेकडून शिक्षकांना मिळणार बिनव्याजी ॲडव्हान्स वेतन

Santosh Raul by Santosh Raul
March 18, 2023
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
आरडीसीसी बँकेकडून शिक्षकांना मिळणार बिनव्याजी ॲडव्हान्स वेतन
0
SHARES
324
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग | प्रतिनिधी |

संपूर्ण महाराष्ट्रात राज्य मध्यवर्ती संघटनेने बेमुदत कर्मचारी संप पुकारलेला असून या संपात रायगड जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीचा देखील सक्रिय सहभाग आहे. परंतु या संपामुळे रायगड जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक यांना ऐन मार्च महिन्याच्या लगबगीमध्ये वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक विभाग शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांनी सदर प्रश्न सोडविण्याकरिता रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याकडे शिक्षकांना बिनव्याजी ॲडव्हान्स वेतन मिळावे म्हणून विनंती केली. बँकेचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सदर संघटनेची विनंती मान्य केलेली असून बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी सदर सुविधा तात्काळ कार्यान्वित केली जाणार आहे, असे सांगितले आहे. तसेच जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना ही योजना २१ मार्चपासून उपलब्ध असेल अशी माहिती दिली आहे. याकरिता रायगड शिक्षक संघटना समन्वय समितीने देखील बँकेचे आभार मानले आहेत.

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी यावेळी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की, बँकेने गतवर्षी दिवाळीमध्ये देखील सदर सुविधा शिक्षक खातेधारकांना तात्काळ उपलब्ध करून दिली होती. त्यावेळी बँकेचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील तसेच सर्व संचालक मंडळ यांनी तात्काळ या योजनेला मान्यता देवून बँकेच्या प्रत्येक शाखाधिकारी यांनी शिक्षक ग्राहकांशी संपर्क साधून अनेकांना ही सुविधा उपलब्ध करून दिली होती.

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपल्या पगारदार खातेधारकांसाठी ॲडव्हान्स वेतन, खातेधारकांचा विमा, मोबाईल ॲप, शिवाय फोन पे, गुगल पे यांच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करण्याच्या अत्याधुनिक सेवा सुरू केल्याने आणि गरजेला मदत करण्याच्या ग्राहककेंद्रीत धोरणामुळे शिक्षक खातेदार वर्ग मोठ्या प्रमाणावर रायगड जिल्हा सहकारी बँकेशी जोडला गेला आहे, याचे श्रेय अर्थातच बँकेचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि संचालक मंडळ यांचे निर्णय तसेच  शाखेतील कर्मचारी यांनी दिलेली उत्कृष्ट ग्राहकसेवा याला जाते, असे यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक म्हणाले. शिवाय ॲडव्हान्स वेतन सुविधेचा लाभ बिनव्याजी असून जिल्ह्यातील सर्वच शिक्षक खातेधारकांना होणार असून अधिकाधिक शिक्षक खातेधारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

Related

Tags: alibagbankbank newsbhai jayant patilindiaindia newskrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtramandar vartakmarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmla jayant patilnewsnews indianews paperonline marathi newsraigadrdccrdcc alibagrdcc banksocial news
Previous Post

बाबासाहेबांना रायगड पोलीस देणार सशस्त्र मानवंदना

Next Post

चित्रांतून साकारला शिवकालीन इतिहास

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

गुटखा कारवाईत टपरीवाला बळीचा बकरा
sliderhome

कोट्यवधींचा गुटखा नष्ट

December 12, 2025
सायबर गुन्ह्यातील आरोपी अटक
क्राईम

सायबर गुन्ह्यातील आरोपी अटक

December 12, 2025
घोसाळगडावरील प्राचीन अमूल्य ठेवा उजेडात
रायगड

घोसाळगडावरील प्राचीन अमूल्य ठेवा उजेडात

December 12, 2025
टोरेंट पॉवर प्रकल्प पर्यावरणाच्या मुळावर
कर्जत

टोरेंट पॉवर प्रकल्प पर्यावरणाच्या मुळावर

December 12, 2025
विविध उपक्रमातून खारपाटील यांचा वाढदिवस साजरा
उरण

विविध उपक्रमातून खारपाटील यांचा वाढदिवस साजरा

December 12, 2025
डिस्कव्हर रिसॉर्टला ग्रामपंचायतकडून नोटीस
कर्जत

डिस्कव्हर रिसॉर्टला ग्रामपंचायतकडून नोटीस

December 12, 2025
Next Post
चित्रांतून साकारला शिवकालीन इतिहास

चित्रांतून साकारला शिवकालीन इतिहास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?