• Login
Monday, August 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

महाराष्ट्रासह रायगडही होरपळतोय

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 26, 2025
in अलिबाग, रायगड
0 0
0
महाराष्ट्रासह रायगडही होरपळतोय
0
SHARES
73
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

राज्यात तापमान वाढलं आहे. महाराष्ट्रासह रायगडही होरपळला आहे. उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे. तर दुसरीकडे धरणांतील जलसाठा कमी व्हायला लागला आहे. राज्यातल्या धरणात 49 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. उष्माघाताचा पहिला बळी सोयगावमध्ये गेला आहे. होळी संपल्यानंतर उन्हाचा पारा वाढला आहे. उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे. जणू राज्यावर सूर्य देव कोपला आहे. तापमान असल्यामुळे हवामान खात्याने बाहेर फिरताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

सोयगावमध्ये उष्माघाताचा पहिला बळी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. सोयगाव तालुक्यात काल 39 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले होते. या तापमानामुळे सोयगाव तालुक्यात पहिला बळी गेला आहे. निमखेडी बस थांब्यावरील ही घटना घडली. उन्हात बस थांब्यात विसावा घेणार्‍या एका प्रवाशाचा उष्मघातामुळे मृत्यू झाला. अमोल दामोदर बावस्कर असे उष्मघातामुळे मृत्यू झालेल्या 25 वर्षीय तरुणाचे नाव आहे. सोयगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
2 एप्रिलपासून अलिबाग तापणार
रायगड जिल्ह्यासह अलिबाग तालुक्यात येत्या 2 एप्रिलपासून तापमान वाढण्याची शक्यता आहे. अ‍ॅक्यू वेदर संस्थेने दिलेल्या अहवालानूसार, या आठवड्याच्या शेवटपासून कमाल तापमान 36 पर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. सध्या अलिबागचे तापमान साधारण 33 च्या आसपास आहे. हवामान विभागानुसार, शनिवारपासून तापमान वाढू लागेल. 31 मार्चपर्यंत 35 पर्यंत घसरेल. या कालावधीत आकाश मुख्यतः स्वच्छ राहील. एप्रिल 1 ते 6 दरम्यान काही भागांत हलक्या पावसाची शक्यता आहे. मंगळवारी कुलाबा वेधशाळेत कमाल तापमान 32.5 आणि सांताक्रूझ वेधशाळेत 33.5 नोंदवले गेले.
आरोग्य विभाग लागले कामाला
उष्णतेपासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाकडून जनजागृती करण्याची गरज असून उघड्यावर काम करणार्‍या कामगारांसाठी सुरक्षा बाळगणे गरजेचे आहे. उष्णतेचा धोका लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये स्वतंत्र कक्ष तसेच बेडची व्यवस्था करण्याची सुचना जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांसह जिल्हा शल्यचिकित्सक यांनी केल्या आहेत. जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालये तसेच जिल्हा आरोग्य केंद्र, उपकेंद्रात उष्माघात केंद्र उभारण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
खासगी टँकरने होतोय पुरवठा
उन्हाची तीव्रता दिवसागणिक वाढत आहे. पाणी पातळीत घट होत आहे. जिल्हयातील धरणांमध्ये 46 टक्के जलसाठा शिल्लक आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विहिरींनी देखील आता तळ गाठायला सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा बसायला सुरुवात झाली. काही ठिकाणी एक दिवस तर काही ठिकाणी दोन दिवस आड पाणी पुरवठा केला जात आहे. रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. अलिबाग तालुक्यातील रेवसमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला

असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

धरणातील पाणीसाठा
लघु पाटबंधारे योजनांची नावे सध्याचा पाणीसाठा
फणसाड - 47 टक्के
वावा - 68 टक्के
सुतारवाडी - 68 टक्के
आंबेघर - 78 टक्के
श्रीगांव - 37 टक्के
कोंडगांव - 37 टक्के
घोटवडे - 28 टक्के
ढोकशेत - 15 टक्के
कवेळे - 33 टक्के
उन्हेरे - 26 टक्के
कार्ले - 52 टक्के
कुडकी - 49 टक्के
रानीवली - 13 टक्के
पाभरे - 63 टक्के
संदेरी - 59 टक्के
वरंध - 36 टक्के
खिंडवाडी - 37 टक्के
कोथुर्डे - 22 टक्के
खैरे - 36 टक्के
साळोखे - 38 टक्के
अवसरे - 58 टक्के
भिलवले - 66 टक्के
कलोते- मोकाशी - 58 टक्के
डोणवत - 44 टक्के
मोरंबे - 62 टक्के
बामणोली - 62 टक्के
उसरण - 63 टक्के
पुनाडे - 61 टक्के
कोकणात 20 गावे, 83 वाड्यांवर पाणीसंकट
कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या जिल्ह्यातील एकूण 20 गावे व 83 वाड्यांवरील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. शासकिय अहवालानूसार त्यांना 38 खासगी टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. तर मागच्या वर्षीच्या तुलनेत पाणी संकट अधिक गडद झाल्याचे स्पष्ट होते.

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newssummertemperature increase
Previous Post

भारतीय रेल्वेचा पर्यटनासाठी पुढाकार

Next Post

खेडमध्ये कचर्‍यापासून खतनिर्मिती

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

Khair Smuggling: खैरतस्करांना ठोकल्या बेड्या
sliderhome

Khair Smuggling: खैरतस्करांना ठोकल्या बेड्या

August 10, 2026
sliderhome

उद्या सभापतीपदासाठी लढत

August 10, 2026
sliderhome

बालकांना मिळाला मायेचा आधार!

August 10, 2026
Mayur Vange Assault Case: दहा दिवस उलटूनही आरोपी फरार
sliderhome

Mayur Vange Assault Case: दहा दिवस उलटूनही आरोपी फरार

August 10, 2026
पेट्रोल बॉम्बस्फोटातील आरोपीला अटक
sliderhome

किहीममध्ये घरफोडी करणारे गजाआड

August 10, 2026
किरकोळ वादातून तरुणाची निर्घृण हत्या; दोघांना अटक
sliderhome

Murder Case: मुलाने केली आईची गळा आवळून हत्या

August 10, 2026
Next Post
खेडमध्ये कचर्‍यापासून खतनिर्मिती

खेडमध्ये कचर्‍यापासून खतनिर्मिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?