। पनवेल । प्रतिनिधी ।
टेम्पोने दुचाकीला दिलेल्या धडकेत 28 वर्षीय रोहित लखदिवे हा जखमी झाला. याप्रकरणी अनोळखी टेम्पो चालकाविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रोहित लखदिवे रा. घाटकोपर, मुंबई हा मोटरसायकल वरून पुणे येथे गेला होता. तो रात्री जुना मुंबई-पुणे महामार्गावरून जात असताना गोदरेज सिटी ठोंबरेवाडी, पनवेल येथे आला असता टेम्पोने त्याला धडक दिली.
टेम्पोची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार जखमी

- Categories: अपघात, पनवेल
- Tags: accident newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newssocial media news
Related Content
पालिका क्षेत्रात ऋतूनुसार बदलणाऱ्या समस्या
by
Sanika Mhatre
October 15, 2026
शाळेचे छत कोसळून 28 मुलांसह शिक्षिकेचा मृत्यू
by
Sanika Mhatre
October 15, 2026
जमिनीची दुसऱ्यांदा विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
by
Sanika Mhatre
October 15, 2026
पनवेलमध्ये रेशन वितरण ठप्प
by
Sanika Mhatre
October 15, 2026
नवी मुंबई विमानतळाची मालवाहतुकीत भरारी
by
Sanika Mhatre
October 15, 2026
जन्म-मृत्यू दाखल्यांची वणवण थांबणार
by
Sanika Mhatre
October 15, 2026