| खोपोली | प्रतिनिधी |
जुन्या मुंबई – पुणे महामार्गावर बोर घाटात सायमाळ येथे दोन कारचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात तिघे जण जखमी झाले आहेत जखमींना एम जी एम रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. निवृत्ती वाघमारे , विशाल वाघमारे, अजुरन वाडी अशी जखमींची नावे आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत
बोरघाटात भीषण अपघात; तिघे जण गंभीर जखमी
-
by Krushival

- Categories: sliderhome, अपघात, खोपोली, रायगड
- Tags: accident newsFatal accident in Borghatindiakhopoli newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperMumbai - Pune Highwaynewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Related Content
रेशनच्या गव्हात उंदराच्या लेंड्या, किडी!
by
Sanika Mhatre
September 29, 2026
मुलांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध?
by
Sanika Mhatre
September 29, 2026
परतीच्या पावसाचा धुमाकूळ! खालापूर, पनवेलमध्ये वादळी पावसाचा तडाखा
by
Sanika Mhatre
September 29, 2026
कळंबोलीतील पंपिंग स्टेशनच्या प्रस्तावाला विरोध
by
Sanika Mhatre
September 29, 2026
आमदारांच्या घरचेच जमिनीचे दलाल!
by
Sanika Mhatre
September 29, 2026
‘ज्ञानेश कुमार हटाव’चा मुंबईत हुंकार!
by
Sanika Mhatre
September 29, 2026